टेन्शन सोडा आता ! Pan Card हरवलं तर हरवू द्या, अश्या प्रकारे आता Dawnload करा ई पॅन किंवा दुसरे पॅन कार्ड

पॅन कार्ड चे महत्व दिवसेदिवस खूप वाढत आहे. Income tax return भरण्यापासून तर बँक खाते उघडण्यापर्यंत व्यवसाय सुरू करणं तसेच मालमत्ता खरेदी विक्री करणं सर्वांसाठी आता पॅन कार्ड अत्यावश्यक झाले आहे. परंतु जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा हरवले असेल तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही पॅन कार्ड dawnload करू शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

टेन्शन सोडा आता ! Pan Card हरवलं तर हरवू द्या, अश्या प्रकारे आता Dawnload करा 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

हेही वाचा :  पी एम किसान च्या 15 व्या हप्त्या नंतर लगेचच ' नमो ' चा दुसरा हप्ता येणार Pm Kisan 15th Installment

पॅन कार्ड चे महत्व दिवसेदिवस खूप वाढत आहे. Income tax return भरण्यापासून तर बँक खाते उघडण्यापर्यंत व्यवसाय सुरू करणं तसेच मालमत्ता खरेदी विक्री करणं सर्वांसाठी आता पॅन कार्ड अत्यावश्यक झाले आहे. परंतु जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल किंवा हरवले असेल तर घाबरण्याची गरज नाही. आता तुम्ही पॅन कार्ड dawnload करू शकता.

 

  पॅन कार्ड ( Permanent Account Number ) हे आयकर विभागाने जरी केलेल्या सर्वात महत्वाचा कागदपत्रापैकी एक आहे. पॅन कार्ड हा 10 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड असतो / आहे. सध्या पाहिले तर पॅन कार्ड शिवाय आर्थिक काम करणे जवळपास अश्यक्य आहे. 

 

 

 

जर पॅन कार्ड हरवल्यास व्यक्ती अडचणीत येते. पण..पण काळजी करण्याचे काही कारण नाही.सध्या epan किंवा पॅन कार्ड सध्या खूप सोपे झाले आहे. इलेकंट्रोनिक पद्धतीने तुम्ही ही सुविधा आता सोपी झाली आहे.

हेही वाचा :  District Court Bharti Maharashtra 2023 Hall ticket महाराष्ट्र जिल्हा न्यायालय भरती 2023 प्रवेश पत्र

 

 

जपून ठेवा पॅन कार्ड : 

 

प्राप्तिकर विभाग नेहमी पॅन कार्ड वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्याचं आणि त्याशी संबंधित माहिती अज्ञान लोकांसोबत शेयर न करण्याच आवाहन करते. तुम्हाला माहित असेलच की पॅन कार्डशी संबंधित फसवणूक आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.

 

HOW TO DAWNLOAD EPAN CARD ONLINE ?

 

असे dawnload ( डाउनलोड ) करा ई पॅन कार्ड :

 

प्रमुख दोन website आहेत

1) nsdl चे : https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html 

 

 

             या वेबसाईट वर जाऊन तुम्ही ई पॅन कार्ड काढू शकता.

– या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हांला समोर पॅन कार्ड नंबर म्हणून बॉक्स दिसेल यामध्ये तुम्ही पॅन नंबर टाका.

हेही वाचा :  3 सरकारी योजना ज्या द्वारे मोफत पैसे भेटत जातील Goverment Subsidy Scheme

– खाली तुम्हाला आधार नंबर विचारले , तर आधार नंबर टाका.

 

– त्यानंतर खाली तुम्हाला जन्म महिना व जन्म वर्ष टाकायचे आहे. सोबत खाली एक Captcha टाकायचा आणि i understand वर क्लीक करून submit करायचे आहे त्यानंतर तुम्हाला OTP संदर्भात विचारणा करेल. ( Email Otp किंवा Mobile Otp या ठिकाणी तुम्ही तुमच्या choice ने otp received करून त्यात टाका.. त्यानंतर Confirmation या पर्यायावर क्लीक करा. आणि त्यानंतर ई पॅन कार्ड डाउनलोड शुल्क भरा.( UPI किंवा Debit/credit -payment केले जाऊ शकते.Payment झाल्यानंतर e pan card डाउनलोड करू शकता. डाउनलोड झालेल्या pdf चा पासवर्ड सुरक्षित आहे. हा पासवर्ड तुमची जन्मतारीख असेल.

 

तर nsdl मार्फत अश्या प्रकारे पॅन कार्ड काढून शकता, दुसरे म्हणजे uti मार्फत सुद्धा काढू शकता

 

 

2) UTI – epan Card ( ई पॅन कार्ड ) : – https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard 

 

 

 या वेबसाईट आल्या नंतर same process आहे nsdl सारखे, सुरुवातीला पॅन कार्ड नंबर टाका, महिना आणि वर्ष टाकायचे, त्यानंतर Captcha टाकायचा आणि submit करायचे आहे.

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment