Pik vima 2024 list : महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची पीक विम्याची यादी जाहीर, याद्या या ठिकाणी पाहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima 2024 list : शेतकरी बंधूंनो नुकतेच शासनाने ३६ जिल्ह्या संदर्भात पीक विमा याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्या संदर्भात आम्ही तुम्हाला सरकारी वेबसाईट सांगणार आहोत या ठिकाणी जाऊन तुम्ही या pik vima 2024 याद्या पाहू शकता तसेच डाउनलोड करून नावे पाहू शकता.

शेतकरी बंधूंनो ऑगस्ट 2023 पासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. त्या संदर्भात अनेक ठिकाणी सरकार मार्फत पंचनामे करण्याचे काम चालू केले आहे. ज्या ठिकाणी पंचनामे झाले आहे त्यांना आता पैसे येण्यास चालू झाले आहे. किंवा येणाऱ्या 8 दिवसात हे pik vima 2024 चे पैसे येणार आहे पण या पीक विमा मंजूर याद्या सद्या कोनाकडेच नाही त्यामुळे नावे कोणाचे आहे तसेच ज्यांचे नावे आले आहेत त्यांनी ekyc करायची आहे का याबाबत कोणालाच माहीत नाही.

pik vima list 2024 maharashtra
pik vima list 2024 maharashtra
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हेही वाचा :  ईपीएफओ, वाढीव पेन्शन घेण्याची संधी 3 मार्च 2023 पर्यंतच ! Increased Pension to Employees New Year Gift Guidelines Issued by Epfo

नुकतच सरकारने खरीप 2023 मधील सोयाबीन या पिकाचे पीक विमा मंजूर केला आहे. त्यानुसार आता त्यांच्या बँक खात्यावर 4 जानेवारी पासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पण इतर पिके जसे की बाजरी, मूग, कांदा या पिकाचा विमा येणार आहे की नाही याबाबत स्पष्टता सांगितलेली नाही तसेच याबाबत स्पष्टता नाही. सोयाबीन पिकाचे पाहिले तर काहींनी सोयाबीन पिकाचां विमा उतरून सुध्दा त्याचे अहमनगर जिल्ह्यात मंजूर नाही याबत कोणी सांगणार नाही तर तुम्हाला याबाबत माहिती बघायची असेल तर खाली एक वेबसाईट ही लिंक दिली आहे या वेबसाईट वर तुम्हाला माहिती मिळेल.

हेही वाचा :  e ration card download Maharashtra: ई रेशन कार्ड महाराष्ट्र डाउनलोड कसे करायचे पहा !

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment