पी एम किसान च्या 15 व्या हप्त्या नंतर लगेचच ‘ नमो ‘ चा दुसरा हप्ता येणार Pm Kisan 15th Installment

 

शेतकरी बंधुनो पी एम किसान चा 15 वा हप्त्याची  ‘Pm Kisan 15th Installement date’ तारीख फिक्स झालेली आहे. पी एम किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सायंकाळ पर्यंत जमा होणार आहे. 14 वा हप्ता मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर सर्व मिळून 85. 60 हजार कोटी रक्कम जमा झाले. पण सरकारने 15 व्या हप्त्यासाठी काही निकष ठेवले आहे. जर ते निकष पूर्ण असतील तरच येणारा 15 वा हप्ता ‘Pm Kisan 15th Installement date’ आणि त्यानंतर येणारा नमो चा दुसरा हप्ता जमा होणार आहे. 15 वा पी एम किसान योजनेचा पाहिजे असेल तर तुम्हाला योजनेचे निकष किंवा अटी पूर्ण कराव्या लागतील.

हेही वाचा :  कडबा कुट्टी 50 % अनुदानावर अर्ज सुरू, असा करा अर्ज Kadaba Kutti Machine yojana Application

 

महत्वाच्या माहिती साठी येथे क्लिक करा 

15 वा हप्ता पी एम किसान चा पाहिजे असेल तर हे अटी पूर्ण आहेत का पहा ?

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1. आधार केवायसी ( पी एम किसान ) झाली आहे का पहा
2. आधार आणि बँक लिंक केवायसी झालेली आहे ती पहा
3. लँड सिडिंग ( Land Seeding ) झालेली आहे का पहा

वरील तिन्ही पैकी एक जरी अपूर्ण असेल तर येणारा पी एम किसान चा हप्ता येणार नाही.

हेही वाचा :  आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर Pm Kisan 15 Installement Date

 

हि माहिती पहा : आली बातमी पी एम किसान चा 15 वा हप्ता हा दिवाळीलाच 15 नोव्हेंबर ला खात्यावर

15 वा हप्ता – राज्याच्या परवानगी शिवाय FTO नाही ?

 

राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात तसेच कोणत्या तालुक्यात तसेच कोणत्या गावात पी एम किसान या योजनेचे अटी कोणी पूर्ण केलेल्या नाहीत. त्या सर्व शेतकऱ्यांना सूचना आलेल्या आहेत. ज्यांना आल्या नसतील त्यांनी पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर / संकेतस्थळावर जाऊन याची माहिती पहावी किंवा आपल्या जवळच्या सी एस सी आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करून त्याची माहिती घ्यावी. जर निकष पूर्ण नसतील तर त्या शेतकऱ्याचे FTO – fund transfer Order Pm kisan yojana तयार होणार नाही तसेच यामुळे पात्र जरी असतील तरीही त्याच्या बँक खात्यावर हे अनुदानाचे पैसे जमा होणार नाही.’Pm Kisan 15th Installement date’  यासाठी कृषी आयुक्तालायकडून लवकरात लवकर ह्या अटी पूर्ण करण्या संदर्भात सूचना आल्या आहेत

हेही वाचा :  जिल्हा सह राज्यात दुष्काळ जाहीर !

 

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता कधी येणार आहे ?

 

पी एम किसान चा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ( भाऊबीज ) येणार आहे. सरकारने सांगितले आहे की पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता आल्यानंतर ‘Pm Kisan 15th Installement date’ लगेचच काही दिवसातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता ( Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2nd Installement Maharashtra  येणार आहे. या तारखे संदर्भात लवकर च माहिती येईल. पण या साठी ‘ पी एम किसान केवायसी ‘ खूप महत्वाची असणार आहे. जर केवायसी अपूर्ण असेल तर कोणताच यापुढे हप्ता येणार नाही Pm Kisan 15th Installement date असे सांगण्यात आले आहे.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment