पी एम किसान अडचण : शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक नाही ; 70 हजार शेतकरी वंचित राहण्याचा आहे धोका ?

 पी एम किसान अडचण : शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक नाही ; 70 हजार शेतकरी वंचित राहण्याचा आहे धोका ?

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

                     पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थ्यापैकी 70 हजाराच्या वर शेतकरी असे आहेत ज्यांच्या बँकेला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे जो येणारा 13 वा हप्ता आहे याला शेतकरी मुकणार का असा धोका निर्माण झाला आहे. जवळजवळ 1 लाख 38 हजार असे शेतकरी आहेत ज्यांनी अद्याप इ केवायसी पूर्ण केलेली नाही , त्यामुळे अश्या त्रुटींच्या पुर्ततेसाठी  बँक , महसूल, पंचायत आणि कृषी या चार विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा :  PM Kisan Yojana : निवडणुकीपूर्वी PM Modi घेणार मोठा निर्णय बळीराजाला भेटेल मोठे गिफ्ट ?

 

पी एम किसान सन्मान निधी ही योजना Feb 2019 मध्ये चालू झाली आहे. यामार्फत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार टप्प्यामध्ये ( Installement )  रुपये दिले जातात. 23 जानेवारी 2023 ला या योजनेचा 13 वा हप्ता येणार आहे. केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असणारे नोकरदार या योजनेतून वगळले आहेत त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली आहे व अपात्र लोकांना 1 कोटी रुपये गेल्याने ती त्यांच्याकडून वसुलही करण्यात आली आहे.

हेही वाचा :  कांदा अनुदान 2023 अर्ज आणि अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे | Onion Subsidy 2023 Important Document |

 

PM KISAN YOJANA NEW

या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार घेण्यासाठी बँकेला आधार लिंक असणे गरजेचे आहे. बँकेला आधार लिंक असेल तरच ती रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.

 

आता या योजनेसाठी पी एम किसान सन्मान निधी ( P M kisan Sanmaan Nidhi Yojana ) नवीन नोंदणी ( Resistration ) चालू आहे त्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

हेही वाचा :  सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

 

 

 – आधार ला मोबाईल नंबर लिंक

– रेशन कार्ड

– सात बारा

– आठ अ

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment