Pm Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता उद्या 3 वाजता, तुमचे नाव यादीत असेल तर मिळेल हा हप्ता, यादी या ठिकाणी पहा ! 13rd Installment P M Kisan Yojana

 Pm Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता उद्या 3 वाजता, तुमचे नाव यादीत असेल तर मिळेल हा हप्ता, यादी या ठिकाणी पहा ! Pm KIsan Yojana

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Pm kisan Samman Nidhi 2023 13rd Installment
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
13rd Installment Pm kIsan Smman Nidhi Yojana 2023
 

                           केंद्र पुरस्कृत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनापैकी एक महत्वाची योजना ‘पी एम किसान सम्मान निधी योजना‘ या योजनेमध्ये आपल्या बळीराजाला सन 2019 पासून वर्षातून 3 वेळेस 2000 रुपये चा हप्ता मिळतो.

हेही वाचा :  गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे | Gavatil Sarkari Jaminiche Bhav Kay ahet kase Bhagayche | How to see what are the prices of government land in the village |

 

                                   याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

 

या 2000 रुपये हप्त्याची छोटीशी मदत आपल्या बळीराजाला दैनंदिन कामासाठी होते. आतापर्यंत आपल्या बळीराजाला 12 हप्ते मिळाले आहे. आणि आपला बळीराजा आता 13 व्या हप्त्याच्या ( डिसेंबर ते मार्च दरम्यान येणारा हप्ता ) प्रतीक्षेत आहेत.

हेही वाचा :  खरीप २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर ! यादी पहा Kharip 2024 pik Vima

 

                                   याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

 

आता ही प्रतीक्षा संपली आहे.काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील राज्यमंत्री यांनी घोषणा केली होती. येणाऱ्या 27 फेब्रुवारी 2023 ला हा हप्ता मिळणार आहे. तसेच येणारा हप्ता यामध्ये संख्या घटण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या इकेवायसी पेंडिंग आहे तसेच आधार कार्ड बँकेला लिंक नाही यामुळे येणारा हप्ता अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार मार्फत प्रत्येक वेळी या संदर्भात सूचना सुद्धा आल्या होत्या पण काही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अश्या शेतकऱ्यांचे पैसे येणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा :  बँक खाते आधार कार्ड शी लिंक करा नाहीतर शासकीय अनुदान मिळणार नाही, बातमी पहा !

 

                                    याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

 

ज्यांचे पैसे येणार आहेत त्याच्या याद्या किंवा त्यांची लिस्ट वेबसाईटला दिसत आहे. या याद्यांमध्ये जर नांव असेल तरच हा हप्ता मिळेल नाहीतर येणारा 13 वा हप्ता मिळणार नाही. तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लीक करून या याद्या तुम्ही पाहू शकता.

Pm Kisan Yojana

                                    याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा 

 

हे पण पहा :

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment