Pm Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 13 वा हप्ता उद्या 3 वाजता, तुमचे नाव यादीत असेल तर मिळेल हा हप्ता, यादी या ठिकाणी पहा ! Pm KIsan Yojana
केंद्र पुरस्कृत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनापैकी एक महत्वाची योजना ‘पी एम किसान सम्मान निधी योजना‘ या योजनेमध्ये आपल्या बळीराजाला सन 2019 पासून वर्षातून 3 वेळेस 2000 रुपये चा हप्ता मिळतो.
याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा
या 2000 रुपये हप्त्याची छोटीशी मदत आपल्या बळीराजाला दैनंदिन कामासाठी होते. आतापर्यंत आपल्या बळीराजाला 12 हप्ते मिळाले आहे. आणि आपला बळीराजा आता 13 व्या हप्त्याच्या ( डिसेंबर ते मार्च दरम्यान येणारा हप्ता ) प्रतीक्षेत आहेत.
याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा
आता ही प्रतीक्षा संपली आहे.काही दिवसांपूर्वी कृषी विभागातील राज्यमंत्री यांनी घोषणा केली होती. येणाऱ्या 27 फेब्रुवारी 2023 ला हा हप्ता मिळणार आहे. तसेच येणारा हप्ता यामध्ये संख्या घटण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या इकेवायसी पेंडिंग आहे तसेच आधार कार्ड बँकेला लिंक नाही यामुळे येणारा हप्ता अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार मार्फत प्रत्येक वेळी या संदर्भात सूचना सुद्धा आल्या होत्या पण काही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे अश्या शेतकऱ्यांचे पैसे येणार नाहीत असे सांगण्यात आले आहे.
याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा
ज्यांचे पैसे येणार आहेत त्याच्या याद्या किंवा त्यांची लिस्ट वेबसाईटला दिसत आहे. या याद्यांमध्ये जर नांव असेल तरच हा हप्ता मिळेल नाहीतर येणारा 13 वा हप्ता मिळणार नाही. तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लीक करून या याद्या तुम्ही पाहू शकता.
Pm Kisan Yojana
याद्या पाहण्यसाठी येथे क्लिक करा
हे पण पहा :