Reshan Card Ekyc marathi
Ration Card ekyc : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या दृष्टीने जर साधारणपाहिलं तर प्रत्येकाचे नाव हे रेशन कार्ड मध्ये आहे. पण काहींना ऑनलाइन चा बारा अंकी नंबर दिलेला आहे म्हणजे आपण त्याला आरसी नंबर Special Rc number म्हणतो. या आरसी नंबर मधून तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन मध्ये किती जणांचे नाव ऍड आहेत याबद्दल त्यामध्ये माहिती असते.
पण महाराष्ट्रामध्ये बहुतांश अशी कुटुंब आहेत ज्यांचे अजून पण आरसी नंबर तयार झालेले नाहीत नुकतेच सरकारने या रेशन कार्ड धारकांना त्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाइन करायला सांगितले आहेत पण या ऑनलाइन करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत यामध्ये सर्वच इशू आहे तसेच ते लवकर होत नाही.
Ration Card ekyc : आता ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाइन झालेले आहेत तसेच ज्यांना आरसी नंबर मिळालेला आहे अशा कुटुंबांना शासनाकडून एक नियमावली जारी केलेली आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
हि पण माहिती पहा : शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा
Ration Card ekyc : मित्रांनो, ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाइन आहेत त्या रेशन कार्डधारकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना एक सूचना म्हणता येईल या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बऱ्याचदा रेशन कार्ड धारकांमध्ये अनेकांची नावे असतात. यामध्ये कालांतराने ही नावे कमी झालेली आहेत किंवा यामधील काही लोकांचे किंवा सदस्यांचे मृत्यू झालेले असतात तरीसुद्धा हे रेशन कार्ड ऑनलाइनच राहिले आहे.
ज्यांची नावे कमी झाली आहेत किंवा जे मयत झालेले आहेत अशा लोकांची नावे काढण्यासाठी शासनाने ही सूचना जारी केलेली आहे.
Ration Card ekyc : यामध्ये ज्या लोकांची नावे ही रेशन कार्डमध्ये आहेत अशा सर्व रेशन कार्डधारकांना तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावातील जे रेशन पुरवठा धारक आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई केवायसी करायचे आहे. तरच तुमचे नाव हे पुढे रेशन कार्ड मध्ये राहणार आहेत जर तुम्ही इ केवायसी केली नाही तर तुमचे नावे हे मयत किंवा नाव कमी झाले यामध्ये नोंद होऊन जाईल आणि तुमचे रेशन कार्ड मधून नाव कायमस्वरूपी कमी केले जाणार आहे.
तर यासाठी तुम्हाला, जर तुम्हाला तुमचे नाव कमी होऊन द्यायचे नसेल तर तुम्हाला रेशन पुरवठाधारकाकडे जाऊन ई केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतरच तुमचे नाव पुढे चालू राहणार आहे.
Dawnload Reshan Card Online : ( D-awnload Link )
हि पण माहिती पहा : Agriculture Business : शेतकऱ्यांनो हा व्यवसाय सुरू करा जास्त नफा कमवा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.