Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme DBT Update : नमस्कार, महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, या योजने संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावर हे डीबीटी ( DBT Direct Bank Transfer ) मार्फत येणार आहे. हे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यासाठी डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ” महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित, मुंबई ( MahaiT ) यासोबत एक करार केलेला आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme DBT Update : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये जे निराधार आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना तसेच ज्यांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्याकरता श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या दोन योजना सुरू करण्यात आल्या होत्या. हे पैसे याआधी लाभार्थींच्या बँक खात्यावर टाकत होते. पण नुकतेच शासनाने एक जीआर काढून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवणार आहे असे सांगितले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांसोबत एक करार केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने, या महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना हे डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी 34 लाख 68 हजार 703 रुपये ( सर्व करा सह ) दिले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2024 रोजी एक जीआर काढून माहिती दिली आहे.
📝 हि बातमी पहा : मुख्यमंत्री वयोश्री योजना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, 3 हजार रुपये लाभ मिळणार
या जीआर मध्ये असे सांगितले आहे की, महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना एकूण सर्व करासह ( 34 लाख 68 हजार 703 रुपये ) एवढे रुपये दिले जाणार आहे. या दिलेल्या रक्कम बदल्यात ” महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई ” ही संस्था महाराष्ट्र शासनाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेसाठी एक डीबीटी पोर्टल तयार करून देणार आहे. तसेच या पोर्टल सोबत एक एप्लीकेशन सपोर्ट सुद्धा दिले जाणार आहे. यासाठी लागणारे मेंटनस चार्ज 1.25 प्रति लाभार्थी महिन्याला दिले जाणार आहे किंवा दिले आहे.
यापुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे लाभार्थीच्या बँक खात्यावर हे डीबीटी मार्फत मिळणार आहे.
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202403271701584622.pdf
📝 हि बातमी पहा : घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.