फार्मर आयडी नसल्यास शेतकऱ्यांचा मोठा तोटा! ‘या’ लिंकवर क्लिक करून लगेच बनवा ! farmer id
नमस्कार, शेती करणाऱ्या बांधवांसाठी सध्या एक महत्त्वाचा विषय म्हणजे फार्मर आयडी काढणे. कारण, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आता हा farmer id आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. विशेषतः फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, कर्ज माफी योजना आणि इतर अनुदानित सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी असणे … Read more