खरीप २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर ! यादी पहा Kharip 2024 pik Vima

Kharip 2024 pik Vima

शेती हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहे परंतु नैसर्गिक आपत्ती जसे की अवकाळी पाऊस, पूर आणि चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकारचे अनुदान आणि मदत योजना राबवते Kharip 2024 pik Vima. शासनाने शेतकऱ्यांना वनवस्था अनुदान (Input Subsidy) देण्याची योजना जाहीर केली आहे ज्यामुळे … Read more