मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना lek ladki Yojana

Lek Ladki Yojana maharashtra

  राज्यात मुलींचा जन्म दर वाढवणे, याच बरोबर मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहान देणे या बाबत खात्री करणे यासाठी महाराष्ट्रात १ ऑगस्ट २०१७ पासून ” माझी कन्या भाग्यश्री ” हि नवीन आणि सुधारित योजना सुरु करण्यात आली होती. हि योजना किवा या योजनेस मिळणारा प्रतिसाद पाहता मुलींच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना काढावी असे सरकारला वाटत होते. तर … Read more