बांधकाम कामगारांना 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव शासनास सादर – हरी चव्हाण
Bandhkam Kamgar Pension Yojana : नमस्कार ज्या कामगारांची नोंदणी ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी आहे अशा सर्व बांधकामकारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे शासनाकडे आता वय वर्ष 60 वर्षानंतर पेन्शन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे तो लवकरच मंजूर होणार याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र मध्ये जे नोंदणीकृत बांधकाम कामगार … Read more