PM Asha Yojana 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या योजनेतून मिळणार जबरदस्त आर्थिक फायदा! “

PM Asha Yojana 2025

नमस्कार, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी पीएम-आशा योजना सुरू ठेवण्यास मान्यता आता दिली आहे. PM Asha Yojana 2025 या योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत एकूण 35,000 कोटी रुपये खर्च केले जातील. पंतप्रधान मोदींचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. … Read more