करा गुपचूप तक्रार ! सरपंच आणि ग्रामसेवक यांना घाम फुटेल ! Grampachayat online takrar kashi karavi

Gram panchayat complaint Maharashtra

Gram panchayat complaint Maharashtra : ग्रामपंचायत मार्फत अनेक योजना हे राबविले जातात. काही योजनांचे अनुदान हे सरळ ग्रामपंचायतीमध्ये जमा होत असते. पण हे काही कामे फक्त कागदोपत्री दाखवून त्याचे अनुदान लाटले जाते. त्याचा सर्वसान्यांपर्यंत माहिती किंवा कामे माहिती होत नाही. तसेच काही कामाबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक किंवा सरपंचाकडून हे उडवा उडवी उत्तरे दिली जातात. अश्या वेळेस तुमचे कोणी ऐकत नाही. अश्या वेळेस online grampanchyat complaint maharashtra मध्ये तक्रार केल्यानंतर तुम्हाला थोडा का होईना न्याय मिळेल येथे न्याय मिळाला नाही तर तुम्ही केंद्राकडे Pmo ला तक्रार grivience करू शकता.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा :  गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे | Gavatil Sarkari Jaminiche Bhav Kay ahet kase Bhagayche | How to see what are the prices of government land in the village |

 

gram-panchayat-complaint-online

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

आज आपण महाराष्ट्र सरकार कडे तक्रार कशी नोंदवायची या सदर्भात माहिती पाहू. सध्याचे युग मोबाईल आणि इंटरनेट चे युग आहे असे म्हणता येईल. तुमच्याकडे जर मोबाईल असेल आणि त्याला जर इंटरनेट जोडले असे किंवा त्यामध्ये Internet चालू असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून या संदर्भात तक्रार करू शकता. तुम्ही शेतात जरी असाल तरीही तेथे बसून तक्रार करू शकता. तक्रार करताना टाईप करुन तक्रार करू शकता किंवा त्या तक्राराची pdf बनवून तक्रार दाखल करू शकता. या साठी कोणतेही शुल्क लागतं नाही.

गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ?

तुमच्या आधार कार्ड मार्फत किती सिम कार्ड चालू आहेत या ठिकाणी पहा 

तक्रार कशाची करू शकता ?

१. तक्रार तुम्ही ग्रामसेवक यांच्या कामाची करू शकता.
२. तक्रार तुम्ही सरपंच किंवा उपसरपंच यांच्या कामाची करू शकता.
३. तक्रार तुम्ही ग्राम पंचायत सदस्य यांच्या नावे सुध्दा करू शकता.
४. तक्रार तुम्ही गाव टोळी विरुद्ध करू शकता. ( पोलिसांकडे तक्रार केल्यास किंवा एस पी ऑफिस मध्ये तक्रार केल्यास या संदर्भात लवकर यासाठी न्याय मिळेल ).
५. तक्रार तुम्ही तलाठी या विरुद्ध करू शकता.
६. तक्रार तुम्ही सेतू किंवा आपले सरकार सेवा चालाविण्या विरुद्ध करू शकता.
७. तक्रार तुम्ही आधार केंद्र चालविणाऱ्या गैर प्रकरा विरुद्ध करू शकता.
८. सर्व प्रकारच्या होणाऱ्या त्रासा विरुद्ध तक्रार करू शकता.

हेही वाचा :  संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना ! या योजनेचे पैसे आता डीबीटीमार्फत लाभार्थ्यांना मिळणार Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme dBT Update

 

तक्रार येथे नोंदवा – तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

तक्रार कोठे करणार gram panchayat complaint online?

 

grievance maharashtra online

 

१. तक्रार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम मोबाईल मध्ये internet चालु करून कोणताही Browser चालू करून त्यामध्ये griviences maharashtra gov in असे search करायचे आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिसेल https//grievances.maharashtra.gov.in/mr यावर क्लिक करायचे आहे.

हेही वाचा :  LPG Gas Subsidy | आता गॅस सबसिडी मिळण्यास पुन्हा सुरुवात ..

२. वेबसाईट होम पेज वर आल्यानंतर तक्रार नोंदवा असा option दिसेल यावर क्लिक करायचे आहे,.

३. क्लिक केल्यानंतर log in असा option दिसेल. पण या ठिकाणी मोबाईल नंबर आणि password टाकून log in करायचे आहे. आपण नोंदणी केली नसल्याने log in होणार नाही. त्यासाठी किंवा नोंदणी साठी त्याच्याच खाली एक पर्याय दिसेल यावर क्लिक करायचे आहे.

४. यामध्ये मोबाईल नंबर टाकून त्यानंतर जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत असे पर्याय निवडून तुम्हाला तक्रार कोणा विरुद्ध करायची आहे सर्व माहिती टाकून अर्ज किंवा तक्रार दाखल करायची आहे.

५. या दाखल केलेल्या तक्रारी चा निकाल ७ दिवस ते १ महिन्याच्या आत निकाली काढला जातो.

तक्रार येथे नोंदवा – तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment