3 सरकारी योजना ज्या द्वारे मोफत पैसे भेटत जातील Goverment Subsidy Scheme

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top Goverment Scheme information marathi : नमस्कार मंडळी 3 अश्या सरकारी योजना ज्या द्वारे मोफत किंवा मुफ्त मध्ये तुमच्या बँक अकाऊट मध्ये पैसे मिळत जातील. या योजना बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आपले सरकार नेहमी चांगल्या चांगल्या योजना आणत असते पण आपल्याला फक्त काहीच योजना माहीत असतात आणि त्याचाच आपण पाठपुरावा करत असतो. पण मोजकेच अशी लोक आहेत ज्यांना ह्या योजना माहीत असतात. ते त्याचा फायदा घेत असतात आणि पैसे कमवत असतात. सोबत सर्व goverment facility किंवा फायदे ते घेत असतात.

3 Goverment Subsidy Scheme :  काही योजना अश्या आहेत की ज्यामध्ये काही रक्कम टाकून तुम्ही जास्त फायदा घेऊ शकता. चला तर आपण आपण माहिती पाहू की अश्या कोणत्या योजना आहेत ज्या मार्फत आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो किंवा लाखो रुपये या मार्फत मिळवू शकता. Goverment scheme संदर्भात लोकान मध्ये संभ्रम असतो कारण या योजना बद्दल संपूर्ण माहिती माहीत नसते. चला तर महिती पाहू.

या माहिती मध्ये या योजनांची लिंक पण देणार आहोत. या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनांचा फायदा घेऊ शकता. ही माहिती खूप महत्वाची असल्याने तुम्ही इतरांना सुध्दा पाठवू शकता.

हेही वाचा :  ई-श्रम कार्ड फायदे 2025: ई-श्रम कार्डचे 6 मोठे फायदे जाणून घ्या ! e shram card benefits 2025

 

3-goverment-scheme-you-get-more-money

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

1. ईश्रम कार्ड Eshram Card :

Eshram card information Marathi :  ईश्रम कार्ड हे केंद्र सरकारने काढलेले कार्ड आहे. जे Unorgnised Sector आणि जे गरीब आहेत ज्याने उत्पन्न अत्यल्प आहे अश्या लोकांसाठी केंद्र सरकारने ही Eshram Card सुरू केले आहे.
या कार्ड ची नोंदणी साठी केंद्र सरकारने पोर्टल सुध्दा सुरू केले आहे. यामध्ये आता पर्यंत कराडो लोकांनी नोंदणी केली आहे. साधारण यामध्ये 54 % महिलांनी तर 46 % पुरुषांनी नोंदणी केली आहे.

याचा पहिला फायदा असा आहे की हे कार्ड पूर्ण भारतात Accept आहे. उत्तर प्रदेश सरकारने ई श्रम कार्ड धारकास कोविड क्या तिसऱ्या लाटे मध्ये सलग 4 महिने प्रत्येकी 500 रुपये बँक खात्यवर दिले होते तसेच या सोबत पी एम सुरक्षा बिमा अंतर्गत 2 लाख रुपये चा कव्हर सुध्दा मिळतो. तसेच केंद्र सरकारच्या इतर महत्वाच्या योजना सुध्दा ईश्रम कार्ड धारकास लागू होतात.जसे की प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना यामध्ये 3,000 रुपये पेन्शन goverment काढून मिळेल.

हेही वाचा :  Kalakar Mandhan Yojana 2025 :कलाकारांसाठी खुशखबर ! सरकार देणार दरमहा ₹3150 मदत – लगेच अर्ज करा!

2. स्किल इंडिया योजना (Skill India Scheme) :

Skill India Scheme :  या योजनेला कौशल विकास योजना PMKEVY असे सुध्दा म्हणतात. जर तुम्ही बेरोजगार असाल,किंवा तुमचा जॉब स्टेबल नाही तसेच तुम्ही नवीन नवीन काही शिकण्याची इच्छा असेल तर तसेच स्किल शिकण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही तर या स्कीम मार्फत ( स्किल इंडिया योजना ) तुमची स्किल सुधारू शकता, goverment तुम्हाला 3 महिने ते 6 महिने पर्यंतचे हवे असणारे सर्व कोर्स हे शिकवते ते पण सर्व मोफत !

या कोर्स ची सर्वात मोठी खासियत हे आहे की हे कोर्स तुम्हाला जॉब साठी रेडी बनवतात याचा कोर्स चा फायदा तुम्हाला निरंतर राहणार आहे. यामध्ये काही कोर्स आहेत जसे की Digital Marketing, AIIMS And Isro Workshop, Computer Training, Graphics Designing, Make up Artist तसेच Programming सुध्दा यामध्ये शिकवले जातात.

हेही वाचा :  Crop insurance : या राज्यात दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1000 कोटी ची तरतूद

हे कोर्स जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केले तर सरकार तुम्हाला एक सर्टिफिकेट सुध्दा देती तसेच सरकार तुम्हाला हे कोर्स पूर्ण केले म्हणुन 5,000 रुपये ते 10,000 रुपये एवढे पैसे सुध्दा देते सोबत Placement सुध्दा पुरवते. कारण सरकारने काही कंपनी सोबत टायप सुध्दा केले आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंट सुध्दा भेटते.

3. Stand Up Scheme :

या योजने मार्फत आपल्याला फ्री मध्ये पैसे वापरायला मिळतात. मुळता ही योजना महिला तसेच एससी अँड एसटी यांना शक्ती प्रदान करण्याच्या दृष्टीने तयार केली आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की ‘ महिला कोणत्याही जातीची असो ( ओपन कॅटेगरी सुध्दा ) या स्टँड अप योजने साठी पात्र राहील. या Stand Up योजने मधून तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेतून १० लाख ते १ करोड पर्यंत कर्ज कमी वेळात आणि कमी कागद पत्रे देऊन घेऊ शकता. कर्ज हे Farming सेक्टर सोडून आहे म्हणजे तुम्ही farming Sector सोडून दुसऱ्या कोणत्याही सेक्टर/ आयडिया साठी हे कर्ज घेऊ शकता.

या योजने बद्दल अधिक माहिती साठी

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment