Epfo Balance Enquiry in Marathi : आता घरबसल्या पी एफ खात्याचा बॅलन्स या चार पद्धतीने पाहू शकता

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आता या डिजिटलायझेशन युगात सर्व च क्षेत्रे ऑनलाईन झाली आहेत. आपण बरेच गोष्टी घरबसल्या करू शकतो.

मोबाईल बँकिंग करू शकतो, एखादा फॉर्म भरू शकतो, माहिती मिळवू शकतो.

आज आपण EPFO चा स्वतःचा किंवा इतरांचा बॅलन्स Epfo Balance Enquiry कसा चेक केऊ शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

epfo balance enquiry in marathi
epfo balance enquiry in marathi
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या माध्यमाद्वारे आपण पी एफ खात्यावरील बॅलन्स पाहू शकतो, काही तांत्रिक अडचणी असतील ते सुद्धा दुरुस्त करू शकतो. जसे की केवायसी करणे.

यामध्ये आपण pan card केवायसी करू शकतो. आधार लिंक करू शकतो आणि बँक लिंक करू शकतो.

हेही वाचा :  गावातील सरकारी जमिनीचे भाव काय आहेत कसे पहायचे | Gavatil Sarkari Jaminiche Bhav Kay ahet kase Bhagayche | How to see what are the prices of government land in the village |

आपण आज विविध 4 प्रकार पाहणार आहोत त्या द्वारे आपण पी एफ खात्यावरील शिल्लक पाहू शकतो.

पहिला प्रकार :

यासाठी तुम्हाला वेबसाईट वर जावे लागेल www.epfindia.gov.in लॉग इन करून झाल्यावर तुम्हाला पासबुक हा ऑपशन दिसेल त्यावर क्लीक करून तुम्ही pf चा बॅलन्स पाहू शकता.

 Epfo Balance Enquiry येथे क्लिक करून  चेक करा 

दुसरा प्रकार :

या दुसऱ्या प्रकारामध्ये तुम्ही sms करून सुद्धा pf खात्यावरील शिल्लक Epfo Balance Enquiry पाहू शकता. यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा pf खात्याला लिंक पाहिजे.

हेही वाचा :  एक आनंदाची बातमी PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे वाढणार , ६ हजार वरून आता एवढे येणार !

या साठी नोंदणी कृत मोबाईल नंबर वरून EPFOHO UAN असे टाइप करून 7738299899 वर पाठवायचा आहे.

पाठविल्या नंतर अगदी थोड्या वेळात म्हणजे 2- 3 मिनिटात तुमच्या pf खात्यावरील शिल्लक रक्कमेचा मेसेज येतो.

 Epfo Balance Enquiry येथे क्लिक करून  चेक करा 

तिसरा प्रकार :

हा तिसरा प्रकार खूप सोप्पा आहे. यामध्ये फक्त एका नंबर वर मिस कॉल करायचा आहे. 011-22901406 या नंबर वर नोंदणी कृत मोबाईल नंबर वरून मिस कॉल केल्यानंतर तुम्हाला पीएफ खात्याचा मेसेज येईल

हेही वाचा :  महावितरणकडून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू मिळणार हजारो रुपयांचे आकर्षक बक्षीसे | lucky digital grahak yojana mahavitaran |

 Epfo Balance Enquiry येथे क्लिक करून  चेक करा 

चौथा प्रकार :

या चवथ्या प्रकारचा वापर शेवटी करायचा आहे, यामध्ये UMANG APP प्ले स्टोर वरून मिळवायचा आहे.

“App लॉग इन केल्यानंतर EPPO हा पर्याय निवडायचा आहे. Epfo Balance Enquiry

तेथे UAN नंबर टाकून OTP घेऊन टाकून तुम्ही आपल्या पी एफ ( Epfo ) खात्याची शिल्लक तपासू शकता.

 Epfo Balance Enquiry येथे क्लिक करून  चेक करा 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment