arogya vibhag bharti 2024 maharashta : नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग अंतर्गत 1729 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 फेब्रुवारी 2024 अशी आहे. या सार्वजनिक आरोग्य विभागात ‘ वैद्यकीय अधिकारी गट-अ ‘ यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
Mega Recruitment for 1729 Vacancies under Maharashtra State Health Department has started. Last date to apply is 15 February 2024. This advertisement has been released for ‘Medical Officer Group-A’ in this Public Health Department.
आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती
1) एम. बी. बी. एस. व पद व्युत्तर पदवी/ पदवी ( 1446 पदे )
2) बी. ए. एम. एस. व पदव्युत्तर पदवी/ पदविका ( एकूण 283 पदे )
यामध्ये 69 पदे दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव आहेत.
वेतनश्रेणी : आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती
वेतनश्रेणी 56100 रुपये ते 177500 रुपये.
arogya vibhag bharti 2024 maharashta :