Bandhkam Kamgar Yojana तुमचा अर्ज मंजूर आहे की पेंडिंग ? बांधकाम कामगार योजना स्टेटस असे पहा

नमस्कार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board – mahabocw.in) बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना ‘ (Bandhkam Kamgar Yojana) सुरू केली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


या योजना द्वारे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक सहाय्य व विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने राबवली जाते 2024- 25 साली या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध आहे

विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक कामगारांनी यासाठी अर्ज केले होते परंतु काही काळ ही योजना थांबलेली होती कारण चाली आचार संहिता आता पुन्हा एकदा योजना कार्यान्वित होण्याची शक्यता असल्याने अर्जाची सद्यस्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आहे

बांधकाम कामगार योजनेचे स्टेटस कसे तपासावे ?

अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स चे पालन करा

  1. सुरुवातीला गुगल सर्च करा :
    सर्वप्रथम गुगलवर “बांधकाम कामगार योजना” असे सर्च करा.
  2. अधिकृत वेबसाइटला भेट द्या :
    सर्च केल्यावर mahabocw.in ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची अधिकृत वेबसाइट ओपन करा
  3. लॉगिन करा :
    वेबसाइटवर लॉगिन करण्यासाठी बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन हा पर्याय निवडा.
  4. आधार व मोबाईल नंबर प्रविष्ट करा :
    अर्ज करताना वापरलेला आधार नंबरमोबाईल नंबर टाका.
  5. प्रोसेस करा :
    “Proceed To Form” या बटणावर क्लिक करा.
  6. अर्जाची स्थिती तपासा :
    यानंतर तुमच्या अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल अर्ज मंजूर (Accepted) झाला आहे की प्रलंबित (Pending) आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल
bandhkaam kamgar yojana
Bandhkaam kamgar yojana
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

योजनेचे फायदे आणि महत्त्व

  • या योजनेमुळे बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य मिळते तसेच
  • त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा सुद्धा पुरवल्या जातात यात
  • सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी योजनेची मोठी भूमिका आहे.
हेही वाचा :  अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नवीन पद्धतीने होणार जमा | नवीन पद्धत खूपच चांगली आहे ativrushti nukshan bharpai

बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ ही उपयुक्त योजना आहे अर्ज करण्याच्या व स्टेटस तपासण्याच्या प्रक्रियेमुळे योजनेचा लाभ अधिक सुलभ झाला आहे.

बांधकाम क्षेत्रातील मजुरांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाचे भवितव्य यामधून सुरक्षित करावे

Frequently asked questions (FAQs)

1. बांधकाम कामगार योजना कोणासाठी आहे ?

ही योजना महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांसाठी आहे.

हेही वाचा :  नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana

2. या योजनेचा उद्देश काय आहे ?

बांधकाम क्षेत्रातील मजुरांना आर्थिक सहाय्य व सामाजिक सुरक्षा पुरवणे हा मुख्य उद्देश आहे.

3. अर्जाची स्थिती कशी तपासायची ?

अर्जाची स्थिती तपासण्यासाठी mahabocw.in वर लॉगिन करावे लागते

4. लॉगिन करताना कोणती माहिती लागते ?

आधार नंबर व अर्ज करताना वापरलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.

हेही वाचा :  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता - निधी वितरित Namo Shetkari First Installment Released

5. अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे कळेल ?

लॉगिन केल्यानंतर अर्ज Accepted की Pending आहे हे दिसते.

6. योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

योजनेचा लाभ फक्त पात्र बांधकाम कामगारांनाच मिळतो.

7. या योजनेअंतर्गत कोणते फायदे मिळतात ?

आर्थिक सहाय्य, वैद्यकीय सुविधा, शिक्षणासाठी आर्थिक मदत इत्यादी फायदे मिळतात.

8. योजनेला किती वेळ लागतो ?

अर्ज मंजूर होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात परंतु हा वेळ अर्जावर अवलंबून असतो.

9. या योजनेत अर्ज ऑनलाईनच करावा लागतो का ?

होय अर्ज फक्त mahabocw.in वर ऑनलाईन पद्धतीने केला जातो.

10. योजनेशी संबंधित तक्रारी कशा नोंदवायच्या ?

mahabocw.in च्या संपर्क विभागातून तक्रारी नोंदवता येतात.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment