Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी, पी एम किसान योजनेचे पैसे वाढवण्यासाठी मोदी सरकार तयारीत Pm Kisan Yojana 2024
Budget 2024 : शेतकरी बंधूंनो, या वर्षीच्या 2024 केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये मोदी सरकार कडून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. …