ईपीएफओ, वाढीव पेन्शन घेण्याची संधी 3 मार्च 2023 पर्यंतच ! Increased Pension to Employees New Year Gift Guidelines Issued by Epfo

 ईपीएफओ, वाढीव पेन्शन घेण्याची संधी 3 मार्च 2023 पर्यंतच !  Increased Pension to Employees New Year Gift Guidelines Issued by Epfo | Vadhiv Penshan Yojana Epfo |

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now






Epfo Vadhiv Penshan Yojana 2023 new year gift for his employees
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now
Epfo Vadhiv Penshan Yojana 2023 new year gift for his employees

 

 



ईपीएफओ अंतर्गत ज्यांना वाढीव पेन्शन साठी अर्ज करायचा आहे त्यांच्या साठी एक महत्वाची बातमी त्यांना येत्या 3 मार्च 2023 पर्यंत वाढीव पेन्शन साठी अर्ज करण्याची मुदत दिली आहे.

हेही वाचा :  कोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात - कोणत्या देशात लोक सर्वात आधी उठतात | In which country do people wake up the earliest ?



नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की आपल्या निवृत्ती नंतर आपल्याला मोठ्या रक्कमेचे पेन्शन मिळावे, आता Epfo एक आनंदांचीचबतमी दिली आहे , त्यांना वाढीव पेन्शन घेण्यासाठी चा पर्याय आता उपलब्ध साकारून दिला आहे. म्हणजे Epfo ( भविष्य निर्वाह निधीमध्ये ) एकूण योगदानाच्या  निधीच्या 8.33 % टक्के अतिरिक्त रक्कम म्हणजे वाढीव पेन्शन देण्याचा पर्याय आता कर्मचाऱ्यांना उपलब्ध केला आहे. यासाठी मुदत आता 3 मार्च 2023 ठेवली आहे.







कोणासाठी आहे हा पर्याय ( कोण निवडू शकतात हा पर्याय ) :

1. यामध्ये ‘कर्मचारी भविषयकनिर्वाह निधी संघटनेतील ‘ ( Epfo ) मध्ये योगदान देणारे कर्मचारी यांना हा वाढीव पेन्शन चा पर्याय निवडण्याची संधी दिली जाणार आहे.

2. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी आणि त्यानंतर ज्यांनी योगदान दिले आहे परंतु वाढीव पेन्शनचा पर्याय ज्यांनी निवडला नव्हता , आता त्यांनाही हा पर्याय निवडला येणार आहे. यासाठी कर्मचारी आणि नियुक्त्याला संयुक्तरित्या अर्ज करावा लागेल.

हेही वाचा :  कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर, आला शासनाचा 11 जानेवारी नवीन जीआर



3.  22 ऑगस्ट 2014 रोजी ईपीएस ( EPS ) ने पेन्शन मध्ये सुधारणा करीत पेन्शन ची मर्यादा 6,500 रु वरून दरमहा 15,000 रु इतकी केली होती. यावर 4 नोव्हेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने यावर शिक्कामोर्त केल्यामुळे या सुधारित वाढीव पेन्शन मध्ये पात्र असलेल्याना जादा पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी 4 महिन्याची मुदत दिली होती. आता या मुदतीचा कालावधी 3 मार्च 2023 रोजी संपणार आहे.





4. पात्र कर्मचाऱ्यांना जादा पेन्शन चा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा असे आदेश EPFO कार्यालयाने आपल्या भागातील विभागीय कार्यालय याना दिले आहे. आणि आता ही मुदत 3 मार्च 2023 पर्यंत आहे.

हेही वाचा :  महावितरणकडून लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू मिळणार हजारो रुपयांचे आकर्षक बक्षीसे | lucky digital grahak yojana mahavitaran |





अर्ज कसा करायचा ? | How to Apply Online Vadhiv Penshan Yojana Epfo | 


1. वाढीव पेन्शन घेण्यासाठी पात्र सदस्याला ईपीएफओ कार्यालयाद्वारे जरी केलेला फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सुविधा  उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघांनाही घोषणा पत्र द्यावे लागणार आहे.

Link :- 







2. अर्ज नोंदवून डिजिटल लॉग इन केल्यानंतर अर्जदाराला पावती क्रमांक दिला जाईल. यासंबंधी निर्णय संबंधित विभागीय अधिकाऱ्याकडून घेतले जातील. आणि अर्जदाराला इमेल तसेच मोबाईल एसएमएस ( SMS ) द्वारे त्याची माहिती दिली जाईल.

3. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच उच्च वेतनासाठी योगदान दिले आहे पण औपचारिकता पूर्ण केलेला नाही. त्यांना आता ईपीएफओ प्रादेशिक कार्यालय मध्ये अर्ज करावा लागेल.



4. पीएफ मधून पेन्शन फन्ड मध्ये रक्कमेच्या ऍडजस्टमेंट गरज असेल तरच जॉईंट फॉर्म मध्ये कर्मचाऱ्याला सहमती द्यावी लागेल. प्रॉव्हिडेंट फंड  ट्रस्टमधून पेन्शन फंड मध्ये फन्ड हस्तांतरण प्रकरणात ट्रस्टी ला Under taking द्यावे लागेल









Source – aapla Baliraja Vadhiv Penshan Scheme news



मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now