गावातील सरकारी जमिनीचे भाव कसे पहायचे ? Gavatil Sarkari Jaminiche Bhav | How to check the price of government land in the village

गावातील सरकारी जमिनीचे भाव कसे पहायचे ?  Gavatil Sarkari Jaminiche Bhav | How to check the price of government land in the village 

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
 
Gavatil Sarkari Jaminiche Bhav Kay Ahet Kase Pahayche
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळ्या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. गावातील सरकारी जमीनीचे भाव तसेच गायरान जमीन . गायरान जमीन या बद्दल तुम्हाला माहित असेलच गायरान जमीन म्हणजे स्वातंत्र्य काळापासूनच गावामध्ये सर्वांसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी 5% जमीन ही गायरान जमीन क्षेत्र असावी म्हणून असा नियम आहे. या गायरान जमिनीची मालकी ही शासनाची असते पण ताबा मात्र ग्रामपंचायतीचा असतो. त्यामुळे ही गायरान जमीन कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतीच एक बातमी अशी आहे की अब्दुल सत्तरानी गायरान जमीन पोलिटिकल स्टेटस चा वापर करून ही जमीन बेकायदेशीर पणे एका खाजगी व्यक्तीला वापरायला दिली.

हेही वाचा :  2023 मध्ये झालेल्या नुकसानी साठी शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर Nuksan bharpai list 2023 maharashtra

 

 

Gavatil Sarkari Jaminiche Bhav Kay Ahet Kase PahaycheGavatil Sarkari Jaminiche Bhav Kay Ahet Kase Pahayche

 

महाराष्ट्र जमीन महसूल आधी. 1966

महाराष्ट्र जमीन महसूल आधी. 1966 नुसार कलम 12 नुसार गावामध्ये भोगवटा क्षेत्र सोडून असणाऱ्या जमिनी ह्या गायरान जमीन म्हणून धराव्यात, ह्या जमिनी गावामध्ये वनांसाठी, तसेच राखीव जळणासाठी, कुरणांसाठी, वैरणीसाठी, बाजारासाठी, छावणी साठी, उद्याने, गटारी, गुरे ढोरे यासाठी वापरण्यात येतील दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीं अशी तरदूत आहे. पण सद्या या जमिनी जरी शासकीय मालकीची असली तरी  ताबा मात्र ग्रामपंचायतीकडे आहे. त्यामुळे ग्रामपंचायती या गायरान जमिनीवर शासनाची परवानगी न घेता या ठिकाणी ग्रामपंचायत, संस्थेचे कार्यालय , शाळा दवाखाना बांधते. याला विरोध कोणी करत नाही पण ग्रामपंचायतीला शासनाची परवानगी घेण्यास सांगणे तसेच समज पाठवणे हे तलाठी यांचे काम असते.

हेही वाचा :  अरेव्वा... आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करणं एवढं सोप्प हाय व्हय, फक्त 2 मिनिटात चेक करा आधार ला पॅन कार्ड लिंक आहे का नाही Adhar card and Pan card link Online

 

 

Tags : 

 Gavatil Sarkari Jaminiche Bhav 

How to check the price of government land in the village

In Village Goverment land Price how to check ? 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment