आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये , पहा ? online Old 7/12 , 8अ आणि फेरफार ?

 आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये , पहा ? online Old 7/12 , 8अ आणि फेरफार ?

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

old land records farmer for farm land maharashtra from 1880
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

Old digital Records : नमस्कार मंडळी शेतकरी किंवा आपल्या बळीराजा च्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणजे 7/12 , 8अ, तसेच फेरफार आणि इतर सर्व कागतपत्रे हे सर्व खूप महत्वाची आहेत. याशिवाय असे म्हणता येईल की आयुष्यच अपूर्ण आहे. त्यामुळे बळीराज्याच्या आयुष्यात या रेकॉर्डला खूप  असाधारण महत्व आहे. बळीराजाला विविध टप्प्यावर या जुन्या कागतपत्रे यांची आवश्यकता भासते उदा. कुणबी दाखले, जुने रेकॉर्डस् पाहण्यासाठी ( उदा – विहीर कोणाच्या नावावर आहे , वारस कोण आहेत). तसेच शेतजमीनीचा कोणता व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचे पुरावे किंवा त्याचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे.

हेही वाचा :  Free Ration Card : रेशन कार्ड संदर्भात शासनाने घेतला निर्णय , नवीन नियमावली, लाभार्थ्यांना होणार फायदा

 

                                  आता हे रेकॉर्ड साठी आपल्या बळीराजाला तहसील रेकॉर्ड्स विभागात तसेच सरकारी अधिकाऱ्यांनाकडे कायम हेलफाटे मारावे लागतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर होतोच सोबत यामध्ये पैसा आणि वेळ खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. सरकारने यावर उपाय म्हणून आता ऑनलाईन सर्व digital स्वरूपात कागदपत्रे available केले आहेत.

हेही वाचा :  पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ? | Pm kisan yojana Adhar Kyc Kasi Karaychi | pm kisan kyc update | पीएम किसान केवाईसी | aadhaar e-kyc otp pm kisan |

 

हे पण पहाकोणत्या देशात लोक सर्वात लवकर उठतात

 

 

                              आता हे ऑनलाईन स्वरूपात डिजिटल कागतपत्रे कसे काढायचे हे पाहणार आहोत. हे कागतपत्रे काढणे खूप सोप्पे झाले आहे.. तुम्ही सहज मोबाईल मध्ये सुद्धा हे कागतपत्रे काढून ते जपून ठेऊ शकता. सुरुवातीला 7 जिल्ह्यात ही सेवा सरकारने चालू केली त्यानंतर आता ही संख्या 19 जिल्ह्यावर गेली आहे

हेही वाचा :  गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ? gav namuna 14

 

 

                                    हे पण पहा : महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट वाटप

 

आता जुने शेत जमिनीचे अभिलेख ( रेकॉर्डस् ) कसे पहायचे ?

सुरुवातीला तुम्हाला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या पोर्टलवर यायचे आहे

 

old record maharashtra farm land

 

 

 

त्यानंतर नवीन रेजिट्रेशन करून अकाउंट लॉग इन करा 

 

old records maharashtra farm land

         

                                        अकाउंट लॉग इन करून या ठिकाणी बेसिक किव्हा ऍडव्हान्स हा ऑपशन निवडून तुम्ही आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्हाला हवे असणारे कागदपत्रे pdf स्वरूपात काढू शकता हे सर्व सरकारी कागदपत्रे सरकारी वेबसाईट वरून काढल्यामुळे हे कोठेही वापरू शकता.

 

हे पण पहा :

 

आता फक्त 1 रुपयात पीक विमा भरा

ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्याच्यासाठी बातमी, मजुरांना आता आधार लिंक असणाऱ्या खात्यातून मिळणार पैसे / पगार

 
 
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment