modi awas gharkul yojana vjnt dtnt gr
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा विधानसभेत मांडला.
या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी अनेक योजनांचा शुभारंभ केला, अनेक मंडळे स्थापना संदर्भात घोषणा केल्या. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सोबत लेक लाडकी योजना याची सुध्दा या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
९ मार्च २०२३ चे अर्थसंकल्पीय भाषणात आणखी एक महत्वाची घोषणा होती ती म्हणजे ‘ मोदी आवास घरकुल योजना ‘ modi awas gharkul yojana vjnt vimukt jati aani bhatke jamati.
या अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी या मोदी आवास घरकुल योजनेतून येणाऱ्या ३ वर्षात म्हणजे २०२३ ते २०२५ पर्यंत ३ लाख घरे हे पहिल्या वर्षात आणि ३ वर्षात १० लाख घरे ही मागास प्रवर्गातील लोकांना दिले जातील अशी घोषणा केली. यासाठी पहिल्या वर्षाला ३,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येईल असे सुध्दा सांगितले .
हि योजना राबवित असणाना अनेक अडचणी होत्या यापैकी एक म्हणजे ओबीसी मध्ये असणारा पण सेप्रेट गट SEPERATE GAT म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती Vimukt jati NT And DTNT हे ओबीसी चा एक भाग असताना यांना देखील या मोदी आवास योजनेचा लाभ मिळत नव्हता.
📝 हे पण पहा : 3 सरकारी योजना मोफत पैसे भेटत जातील Goverment Scheme
या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक VJNT आणि DTNT संघटना आणि नेते यावर सात्यत्याने पुढाकार घेत होते.
त्या नुसार आता VJNT आणि DTNT यांना या योजनेत समाविष्ट करण्यासाठी शासनाने हा जीआर किंवा शासन निर्णय निर्गमित केला आहे.
१. राज्यात असणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेत इतर मागास वर्गा सोबत आता विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना घरकुल देण्या संदर्भात शासन मान्यता देत आहे.
२. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना घरकुल देताना २८.०७.२०२३ जीआर मधील अटी आणि शर्थी लागू राहतील
३. सदर मोदी आवास घरकुल योजना ही विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना लागू होताना त्या लाभार्थी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच पुण्या श्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजना या योजनेत लाभ घेतलेला नसावा.
मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना -या योजनेचा जीआर येथे पहा
📝 हे पण पहा : घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा Pantpradhan
मोदी आवास घरकुल योजना ह्या योजनेची सुरुवात २०२३ पासून झालेली आहे या संदर्भात घोषणा ही २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषांत देवेंद्र फडवणीस यांनी केली.
२०२३ पासून सुरू झालेल्या मोदी आवास घरकुल योजना ही सुरुवातीला फक्त ओबीसी या घटकासाठी होती. त्यानंतर आता या योजनेत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना सुध्दा समाविष्ट केले आहे.
नमस्कार, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच वृद्ध कलाकारांना आर्थिक मदत देण्यासाठी ' कलाकार मानधन योजना '2025…
नमस्कार, आपण घरकुल योजने साठी फॉर्म भरतो आणि घरकुल योजनेचा फॉर्म मंजूर होतो, पण घर…
नमस्कार "पिंक ई-रिक्षा योजना" हि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले…
"ड" अक्षराने सुरू होणाऱ्या 100 गावांची नावे खालीलप्रमाणे: d varun gavachi naave ड वरून गावांची…
गाव नमुना 14 (Form 14) हा एक सरकारी दस्तऐवज आहे जो मुख्यत: महाराष्ट्र राज्यातील कृषी…
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, आणि लाभ…
This website uses cookies.