पी एम किसान चा 19 वा हप्ता या दिवशी येणार pm kisan 19th installment date

pm kisan 19th installment date : नमस्कार शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने नुकतेच पी एम किसान च्या 18 व्या हप्त्याचे वितरण केले तसेच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आला. त्यामुळे एकाच वेळी महाराष्ट्र शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले यामुळे शेतकरी वर्ग नक्कीच आनंदित असणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

काही शेतकरी वर्गाला पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळालेला नाही, तर त्यांना हा आता कधी मिळणार तसेच पी एम किसानचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कधी येणार या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये कुतुलता आहे. या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत.

पी एम किसान चा 19 वा हप्त्याची तारीख Pm kisan 19th Installment date

pm kisan 19th installment date : पी एम किसान शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे महत्त्वपूर्ण योजना आहे. या पी एम किसान योजनेअंतर्गत भारतातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सन 2019 पासून वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या आधारित बँक खात्यामध्ये येत आहेत. या 6000 रुपये मधून शेतकरी वर्ग शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीसाठी वापरत आहे.

हेही वाचा :  शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविमा मधून होतेय लूट, मूळ शेतकरी अंधारातच ! Pik Vima Mafia found in Crop Insurance Maharashtra

पी एम किसान चा पहिला हा हप्ता हा सन 2019 मध्ये येऊन याची सुरुवात झाली आतापर्यंत या पी एम किसान योजनेअंतर्गत भारतीय पात्र शेतकऱ्यांना एकूण 18 हप्ते आलेले आहेत. आता पीएम किसान चा १९ वा हप्ता कधी येणार यासंदर्भात शेतकरी वर्ग विचारणा करत आहे.

हेही वाचा :  नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana

pm kisan 19th installment date : 05 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने पीएम किसान च्या 18 व्या हप्त्याचे वितरण केले होते. ह्या 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्त्याचे सुद्धा वितरण केले होते. यामुळे महाराष्ट्र शेतकऱ्यांना याचा डबल फायदा झालेला आहे. म्हणजे एकाच वेळी दोन हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत.

pm kisan yojana 19 installment
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pmkisan.gov.in 19 वा हप्ता pm kisan 19th installment

योजनापी एम किसान सन्मान निधी योजना
योजना कोणी सुरू केलीकेंद्र सरकारने
योजना सुरू वर्षसन 2019 मध्ये
लाभवार्षिक सहा हजार रुपये
पात्रतापात्र शेतकरी
19 वा हफ्ता तारीखफेब्रुवारी 2025 मध्ये
वेबसाईट ऑफिशियलpmkisan.gov.in
पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये येणार आहे.

पी एम किसान योजनेसाठी पात्रता Pm Kisan Eligiblity

  • भारताचे नागरिकत्व पाहिजे
  • फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती नावावर पाहिजे, जर जमीन 2019 नावावर नंतर झाली असेल तर ती वडिलोपार्जित वारसाने झालेली पाहिजे.
  • अल्पभूधारक शेतकरी पाहिजे.
  • पात्र शेतकऱ्याकडे आधार लिंक बँक खाते पाहिजे.
  • त्याच्याकडे आधार कार्ड पाहिजे.
हेही वाचा :  आता फक्त 1 रुपयात पीक विमा भरा : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये तरदूत , Maharashtra Budget 2023-24 farmer pay just 1 rupees for crop Insurance Announcement

पीएम किसान च्या 19 व्या हप्त्याचे पेमेंट स्थिती कशी पाहणार ? Pm kisan 19th Installment Payment Status

  • तुम्हाला जर तुमच्या पीएम किसान योजनेचे येणाऱ्या सर्व हप्त्याचे पेमेंट स्थिती जर पाहिजे असेल त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या फॉलो करा.
  • pm kisan 19th installment date
  • सुरुवातीला तुम्हाला पीएम किसान च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल pmkisan.gov.in
  • ऑफिशियल वेबसाईटवर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही फार्मर कॉर्नर हा पर्याय शोधा.
  • फार्मर कॉर्न शोधल्यानंतर तुम्ही ‘ know your status ‘ किंवा ‘ know your Beneficiary Status ‘ या पर्यायावर क्लिक करा.
  • या पर्यावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा आधार नंबर टाकून तुम्हाला येणाऱ्या पेमेंटची स्थिती पाहू शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही पी एम किसान योजनेच्या सर्व हप्त्यांची माहिती मिळू शकतात.
  • येथे तुम्ही येणारा हप्ता तसेच हा हप्ता कोणत्या बँकेत जमा होईल याबद्दल सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.

पी एम किसान योजनेच्या हप्तांच्या तारखा Pm kisan Scheme All Installment Date

पी एम किसान योजनेचा हप्ताबँक खात्यामध्ये कोणत्या दिवशी आली ती तारीख
13 वा हप्ता27 फेब्रुवारी 2023
14 वा हप्ता27 जुलै 2023
15 वा हप्ता15 नोव्हेंबर 2023
16 वा हप्ता28 फेब्रुवारी 2024
17 वा हप्ता18 जून 2024
18 वा हप्ता5 ऑक्टोबर 2024
19 वा हप्ताअंदाजित 15 ते 25 फेब्रुवारी 2025

पीएम किसान योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे Pm kisan registration Document

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • सातबारा व आठ अ उतारे
  • पी एम किसान नोंदणी फॉर्म
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment