PM Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता यादिवशी येणार, तारीख झाली फिक्स, नवीन अपडेट माहिती करून घ्या

 PM Kisan Yojana 2023 : पी एम किसान योजनेचा 14 वा हप्ता यादिवशी येणार, तारीख झाली फिक्स, नवीन अपडेट माहिती करून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

PM kisan Yojana 2023 : नमस्कार मंडळी केंद्र सरकार मार्फत पंतप्रधान किसान योजना पात्र लाभार्थी संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये पात्रते संदर्भात 10 जून 2023 पर्यंत कॅम्प लावले आहेत.

यामध्ये अपात्र शेतकरी ज्या व्यक्तीच्या नावे जमीन नाही त्याचे फॉर्म reject होऊन अपात्र घोषित करण्यात येत आहे. या अपात्र

pm kisan yojana 2023 14th installment
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

PM kisan yojana 2023 :  नमस्कार मंडळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना संदर्भात प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये 10 जून 2023 पर्यंत कॅम्प चे आयोजन केले गेले आहे.

हेही वाचा :  ई-श्रम कार्ड फायदे 2025: ई-श्रम कार्डचे 6 मोठे फायदे जाणून घ्या ! e shram card benefits 2025

यामध्ये आधार फिडिंग, केवायसी तसेच जमिनी संदर्भात माहिती अपडेट आणि चेक केली जात आहे. या पात्र लाभार्थी कॅम्प मध्ये जे शेतकरी आपत्र सापडत आहेत त्यांची नावे वगळण्यात येत आहे.

आणि जे पात्र आहेत ज्यांची केवायसी झाली आहे, जमिनीचे रेकॉर्ड बरोबर आहेत तसेच पात्रते संदर्भात ग्रामसेवक/ तलाठी/ कृषी अधिकारी यांनी संमती दिली आहे त्यांची माहिती पुन्हा अपडेट्स करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा :  सोलर पंप साठी 35 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज असा ऑनलाईन करा Solar Pump Online Application

 

 

 

14 वा हप्ता Pm kisan Yojana 2023 योजनेचा 27 जुलै ला येणार 

 

पी एम किसान योजनेचे एकूण आतापर्यंत 13 हप्ते आले आहे, आपला शेतकरी बांधव हा एप्रिल पासून 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहे.

जर या शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आली आहे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी मेडिया समोर माहिती दिली की येणार 14 वा हप्ता हा येत्या 27 जुलै २०२३ च्या आसपास शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये जमा होईल.

हेही वाचा :  sanjay gandhi niradhar yojana dbt : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना - डी.बी.टी. पोर्टलद्वारे पैसे येणार

सध्या तरी सरकारी अधिकाऱ्यानं मार्फत पात्र शेतकऱ्यांची चौकशी चालू आहे.

 

पी एम किसान नवीन नावे समाविष्ट झालेली आहेत ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

  • कुटुंबात अनेक जणांच्या नावावर जमीन आहे, तर प्रत्येकाला पी एम किसान चा हप्ता मिळेल का ?

 

 

– कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी वेगळी आहे, कुटुंबात  पती, पत्नी तसेच त्यांची अल्पवयीन मुले अशी आहे. एकाच वेळी पती आणि पत्नीच्या नावे जमीन असेल तरीही दोघांपैकी एकालाच या पी एम किसान योजनेचा हप्ता मिळेल.

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment