सगळ्यात जास्त जगातील साखर खाणारे देश ! sugar consumed by country

सगळ्यात जास्त जगातील साखर खाणारे देश ! sugar consumed by country ! which country consumes the most sugar !

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

sugar consumed by country
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

 

 नमस्कार मंडळी , नुकतेच 2022 – 23 यावर्षात कोणत्या देशाने  sugar consumed by country किती साखर खाल्ली या संदर्भात Sugar Consume Country Data आलेला आहे. या डेटा ची सर्वत्र चर्चा चालू झाली आहे. या संदर्भात अनेक लेख लिहिले जात आहेत.

हेही वाचा :  सणासुदीत आले सोन्याला अच्छे दिन, पहा तुमच्या शहरातील सोन्याचे दर Gold Price And Silver Price 13 November 2023

 

 

 

भारत हा लोकसंख्येच्या तुलनेने खूप मोठा देश आहे, साहजिकच या देशात which country consumes the most sugar मोठ्या प्रमाणावर साखर तसेच साखर संबंधित पदार्थ खाल्ले जात आहे. विशेष म्हणजे चहा हे पेय मोठ्या प्रमाणावर भारतात पिले जात आहे. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर अनेक सण साजरे केले जात आहेत त्यामुळे विविध गोड पदार्थ या ठिकाणी तयार केले जात आहे.

 

 

हेही वाचा :  सरकार गरिबांना देत आहे मोफत साडी असा अर्ज करा १०० % मिळणार तुम्हाला Mophat Sadi Yojana Maharashtra

चला तर हा डेटा पाहू, 2022 -23 या वर्षात पूर्ण जगाने एकूण 177 दशलक्ष  मेट्रिक टन इतके साखर वापरले आहे, या पैकी जर भारतात पाहिले तर 29. 5 दशलक्ष मेट्रिक टन एवढी एकट्याने वापरळी गेली. , त्याखालोखाल युरोपियन महासंघा ने 17 दशलक्ष मेट्रिक टन वापरली , त्यानंतर चीन चा नंबर लागतो 15.5 दशलक्ष मेट्रिक टन वापरली.

 

 

यामध्ये विशेष असे की साखर उत्पादनात ब्राझील पुढे आहे पण ब्राझील मध्ये फक्त 9.5 दशलक्ष मेट्रिक टन साखर एवढी वापरली गेली.

हेही वाचा :  आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज सुरू | 176 जागांसाठी या जिल्ह्यात अर्ज सुरू | 2023 New Aaple Sarkar Seva Kendra | Apply Here

 

 

 

आकडेवारी : देश आणि साखर वापर ( दशलक्ष मेट्रिक टन ) मध्ये :

 

1. भारत ( India ) – 29 .5  ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

2. युरोपियन महासंघ – 17   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

3. चीन  – 15.5   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

4. अमेरिका – 11.5   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

5. ब्राझील  – 9.5   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

6. इंडोनेशिया  – 7.8   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

7. रशिया  – 6.5   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

8. पाकिस्तान  – 6. 15   ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

9. मेक्सिको  – 4. 33  ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

10. टर्की  – 3.4 –  ( दशलक्ष मेट्रिक टन )

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment