पुन्हा एकदा हवामान खात्याचा इशारा या जिल्ह्या मध्ये अलर्ट जारी मुसळधार पाऊस

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

 

Heavy rain alert Maharashtra
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

                         नमस्कार मंडळी नुकतेच महाराष्ट्र हवामान खात्याने मुसळधार पावसा संदर्भात अलर्ट किंवा इशारा दिला आहे.

तर आज आपण कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे या संदर्भात जसे की , येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आहे, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आहे,

ऑरेंज अलर्ट  तसेच ग्रीन अलर्ट कोणत्या जिल्ह्यासाठी आला आहे याबद्दल माहिती पाहू.

हेही वाचा :  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ? Namo Shetkari Mahasmaan Nidhi Yojana

 

अलर्ट चे प्रकार :

 

1. ग्रीन अलर्ट :

 ग्रीन अलर्ट मध्ये मध्ये पाऊस सामान्य असतो. नुकसानीची कोणतीही भीती नसते.

या जिल्ह्यातील लोकांवर कोणतेही निर्बंध नसतात.

 

 

 

हेही वाचा :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा, सरकारने सुरू केले वाटप onion subsidy distribution in Maharashtra

2. ऑरेंज अलर्ट :

 एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या जिल्ह्यात पाऊस हा मुसळधार चालू राहणार असतो, अश्या वेळी चालू पावसामुळे एखाद्या वेळी नैसर्गिक आपत्ती येणार असते त्यावेळी तेथील जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मार्फत ही पूर्व सूचना किंवा अलर्ट जारी केला जातो.

उदा – अहमदनगर , छत्रपती संभाजी नगर,

 

 

3. रेड अलर्ट  Heavy rain Maharashtra :

 

एखाद्या जिल्ह्यात किंवा भागात अति मुसळधार पाऊस , अतिवृष्टी होणार असते.सतत मोठा पाऊस, दरड कोसळणे, किंवा नैसर्गिक आपत्ती होणार याची माहिती असते ( कोकण दरड कोसळणे ).

हेही वाचा :  बांधकाम कामगार नोंदणी साठी तालुका सुविधा केंद्र bandhkam Kamgar Taluka Suvidha Kendra

किंवा पूर येणार याची माहिती असते आशा वेळी तेथे रेड अलर्ट जारी केला जातो.

 

4. येलो अलर्ट 

 

यामध्ये ऑरेंज अलर्ट पेक्षा परिस्थिती सामान्य असते आणि ग्रीन अलर्ट पेक्षा परिस्थिती थोडी जास्त असते, ग्रीन अलर्ट पेक्षा थोडा पाऊस जास्त पडतो त्या ठिकाणी हा येलो अलर्ट जारी केला जातो.

यामध्ये पावसा संदर्भात पूर्व सूचना दिल्या जातात.

 

 

 

 

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment