PM Kisan Yojana : निवडणुकीपूर्वी PM Modi घेणार मोठा निर्णय बळीराजाला भेटेल मोठे गिफ्ट ?

 PM Kisan Yojana : निवडणुकीपूर्वी PM Modi घेणार मोठा निर्णय PM Kisan New Update

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

pm kisan yojana 6000 rupees
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

PM kisan Yojana : नुकतीच हाती आलेल्या बातमी नुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पी एम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्यांना बळीराजा ला / शेतकऱ्यांना Baliraja / farmer यांना येणाऱ्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकी पूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे किंवा देऊ शकते.

 

 

ही पण माहिती पहा – नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार या ठिकाणी पहा  – येथे क्लीक करा

 

केंद्र शासनामार्फत पी एम किसान या योजने मार्फत 6,000 रुपये मिळतात तर या 6 हजार रुपयाऐवजी आता केंद्र सरकार 8 हजार रुपये देण्याची तयारी करत आहे. या महिन्यात ( ऑक्टोबर 2023 ) केंद्रीय मंत्रिमंडळाची central Cabinet meeting बैठकीत हा प्रस्ताव आणला जाणार आहे.

हेही वाचा :  पी एम किसान चा 14 वा हप्ता या तारखेला, 14 वा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने कागतपत्रे संदर्भात केली सक्ती | Pm Kisan Sanmaan Nidhi Yojana 14th Installment

 

 

ब्लूमबर्ग ने एक नवीन रिपोर्ट काढला आहे त्यामध्ये किंवा या अहवालात सांगितले आहे की मोदी सरकार किंवा केंद्र सरकार हे बळीराजा साठी किंवा शेतकऱ्यांसाठी Baliraja / farmer जी मदत करते त्यामध्ये आता 1/3 वाढ or एक तृतीयांश वाढ करण्याची तयारी करत आहे. या विषय संदर्भात माहिती असलेले विशेषज्ञ म्हणतात की पी एम किसान योजने मार्फत जे 6,000 रुपये मिळतात त्यामध्ये वाढ होऊन 8,000 रुपये होऊ शकते.

 

ही पण माहिती पहा -पी एम किसान योजनेचे पैसे जर खात्यावर यायचे बंद झाले असतील तर चालू  करायचे असेल तर माहिती साठी पुढे क्लीक करा  – येथे क्लीक करा

हेही वाचा :  पी एम किसान योजना : बँकेला आधार लिंक कसे करावे ? | Pm kisan yojana Adhar Kyc Kasi Karaychi | pm kisan kyc update | पीएम किसान केवाईसी | aadhaar e-kyc otp pm kisan |

 

अतिरिक्त खर्च 20,000 रुपये  ? 

 

तज्ज्ञांच्या मते पी एम किसान योजनेत जर वार्षिक 6 हजर रुपये वरून 8 हजार रुपये एवढी वाढ जर केली तर या पी एम किसान योजनेवर शासनास अतिरिक्त 20,000 कोटी रुपये एवढा भार पडेल. अर्थ मंत्रालयाचे प्रवक्ते यावर सध्या तरी काही कमेंट करायला नकार देतात.

 

ही पण माहिती पहा – पी एम किसान : बँकेला आधार कार्ड कसे लिंक करावेलिंक करण्यासाठी येथे क्लीक करा

 

पी एम किसान 8,000 रुपये हा मास्टवरस्ट्रोक ठरू शकतो 

 

हेही वाचा :  80 कोटी लोकांना मिळणार नोव्हेंबर 2028 पर्यंत मोफत धान्य , मोदींचे दिवाळी गिफ्ट Mophat Dhanya Yojana

आगामी निवडणूक जर पहिल्या तर नरेंद्र मोदींचा मोठा वोट बँक हा ग्रामीण भाग आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपला शेतकरी किंवा बळीराजा आहे. त्यामुळे तज्ञ असे म्हणतात की जर केंद्र शासनाने ही रक्कम जर 6,000 रुपये वरून 8,000 रुपये केली तर ,  सरकारचा हा निर्णय आगामी निवडणूक जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक ठरू शकतो.

 

ही पण माहिती पहा 

1. नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार या ठिकाणी पहा  – येथे क्लीक करा

2. पी एम किसान योजनेचे पैसे जर खात्यावर यायचे बंद झाले असतील तर चालू  करायचे असेल तर माहिती साठी पुढे क्लीक करा  – येथे क्लीक करा

3. पी एम किसान : बँकेला आधार कार्ड कसे लिंक करावे – लिंक करण्यासाठी येथे क्लीक करा

4.  पी एम किसान शेतकऱ्याच्या बँकेला आधार लिंक Bank link Adhar  नाही – 70 हजार शेतकरी वंचित – माहिती साठी येथे क्लीक करा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment