महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना पेटी साठी अर्ज तसेच कागद पत्रे संपूर्ण माहिती Maharashtra Bandhkam Kamgar Yojana Peti Form And Document

 महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना पेटी साठी अर्ज तसेच कागद पत्रे संपूर्ण माहिती

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahabocw Maharashtra Bandhkam Kamgar Yojana Peti Form And Document

 

Bandhkam Kamgar Yojana Peti Form
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

 

Mahabocw Maharashtra Bandhkam Kamgar Peti Yojana Document :

 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना मार्फत पेटी safety kit कशी मिळवायची या बद्दल माहिती पाहू, याधी आपण बांधकाम कामगार फॉर्म कसा भरायचा तसेच त्यासाठी काय कागद पत्रे लागतात याबद्दल माहिती पाहिलेली आहे.

 

 

महाराष्ट्र बांधकाम कामगार फॉर्म कसा भरायचा पाहण्यासाठी येथे क्लीक करा Click Here

 

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम योजने मार्फत पेटी योजना Mahabocw Maharashtra Bandhkam Kamgar Safety Kit Yojana आहे. ही सेफ्टी किट किंवा पेटी योजना मिळवण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन किंवा ऑनलाईन Offline And Online पद्धतीने अर्ज करायचा आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईट वर दिलेली आहे. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला ही सेफ्टी किट किंवा पेटी मिळते.

हेही वाचा :  कृषी सौर पपं पाहिजे तर असा अर्ज करा, Online Application for Saur Krushi Pump Yojana Maharashtra

 

या पेटी मध्ये वस्तू  –  Mahabocw पेटी, डब्बा, चटई, मच्छरदाणी, पाण्याची बॉटल, बॅटरी , सौर ऊर्जा चार्जेर बॅटरी साठी, safety हुक, सफ्रॉन T शर्ट, बॅग, सेफ्टी शूज, हातमोजे  इत्यादी सर्व मोफत मिळतात.

 

 

 

पेटी साठी अर्ज Mahabocw Peti Sathi aarj Maharashtra Badhkam Kamgar Yojana 2023 :

 

पेटी घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता. 

 

 

ऑफलाईन अर्ज घेण्यासाठी : येथे क्लीक करा

 

Online अर्ज Peti :

तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा नोंदणी  नवीन फॉर्म  ऑनलाईन भरल्यानंतर आणि तो मंजूर झाल्यानंतर पेटी तुम्हाला लगेचच मिळते, त्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. त्याला वेगळा असे ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज 2023 मध्ये लागणार नाही.

 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना फॉर्म भरण्यासाठी – फॉर्म पाहिजे असेल तरच्या ठिकाणी क्लीक करा

 

सुरुवातीला प्रकरण मंजूर झाल्यानंतर, बांधकाम कामगार ऑफिस ( जिल्हा ठिकाण ) येथे तुम्हाला एक स्मार्ट कार्ड मिळेल. आणि सोबत तुम्हाला 1 रुपये भरल्याची पावती देखील मिळेल. हे दोन्ही आवश्यक आहे. खाली दिलेल्या कागदपत्रांची 3 तीन झेरॉक्स त्या ठिकाणी लागतील.

हेही वाचा :  sanjay gandhi niradhar yojana dbt : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना - डी.बी.टी. पोर्टलद्वारे पैसे येणार

 

1.आधार कार्ड  – 3 झेरॉक्स

2. बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड  – 3 झेरॉक्स

3. बांधकाम कामगार योजनेचे भरलेले पैसे रुपये – 1 रुपया ( 1 Rupees ) याची प्रत ( पावती )  – 3 झेरॉक्स 

 

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना फॉर्म भरण्यासाठी – फॉर्म पाहिजे असेल तरच्या ठिकाणी क्लीक करा

 

 

एवढे सगळे घेऊन तुम्ही घेऊन बांधकाम कामगार जिल्हा ऑफिस येथे त्याची मागणी करू शकता,  तुम्हाला ती लगेच त्या ठिकाणी देतील

 

 

arrow new aapla baliraja

 

 

Mahabocw Maharashtra Bandhkam Kamgar Peti Yojana Document :

 

 

Let’s see information about how to get Peti Or  safety kit through Maharashtra Construction Worker Yojana, now we have seen information about how to fill construction worker form and what documents are required for Peti Scheme.

 

 

Click here to see how to fill Maharashtra Mahaboc Construction Worker Form – Click Here

 

Maharashtra Mahabocw Bandhkam Kamgar Safety Kit Yojana is a scheme through the Maharashtra Building and Other Construction Scheme. To get this safety kit or Peti scheme you have to apply  through Offline and Online mode. The complete information in this regard is given on the website of Maharashtra Bandhkam Kamgar Yojana. After you apply you get this safety kit or Peti instant.

हेही वाचा :  घराचं वीजबिल शून्य येणार पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे पहा Pantpradhan suryoday Yojana

To fill the Maharashtra Bandhkam Kargam Yojana Form – Click where the form is required

In this Peti Box  items – Peti box, mat, mosquito net, water bottle, battery, solar energy charger for battery, safety hook, saffron T shirt, bag, safety shoes, gloves etc. are all free.

 

 Maharashtra Badhkam Kamgar Yojana Peti Application 2023 :

 

You can apply online or offline to get the box.

 

 

1. To Mahabocw apply offline: Click here

2. Online Mahabocw Application Form  Peti 2023 :

You will get the Peti box immediately after you fill the new form online for Registration of Construction Worker Yojana and get it approved, the following documents are required. They will not need to fill a separate online form in 2023.

To fill the Maharashtra Bandhkam Kargam Yojana Form – Click where the form is required

2.1 Document need 3 set Zeroxs

2.1.1. Aadhaar Card – 3 xerox

2.1.2. Construction Worker Smart Card – 3 xerox

2.1.3. Copy (Receipt) of Payment of Construction Worker Scheme Rs.- 1 Rupees- 3 xerox

 

 

With all this, you can take it and demand it at the Construction Workers District Office, they will give it to you immediately at that place.

 

To fill the Maharashtra Bandhkam Kargam Yojana Form – Click where the form is required

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now