कोतवाल ला मिळणार आता 15 हजार रुपये एवढे मानधन, घोषणा ! Kotval Maharashtra News | Kotwal will get 15 thousand rupees now !

कोतवाल ला मिळणार आता 15 हजार रुपये एवढे मानधन, घोषणा !

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Kotwal news maharashtra mandhan 15 thousand
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
Telegram Group Join Now

 

                           नमस्कार मंडळी नुकतीच गावातील कोतवाल साठी एक आनंदाची महत्वाची बातमी आली आहे.कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली सर्व महत्वाची कामे तसेच गौण खनिज म्हणून देखरेख करत असतो. या कोतवालाची नेमणूक ही तहसील ( मामलेदार ) यामार्फत होत असते. या कोतवालाचे मानधन हे 01 जानेवारी 2012 पासून हे दरमहा 5010 रु एवढे आहे.

हेही वाचा :  Vihir Anudan Yojana : जुन्या आणि नवीन विहिरी साठी शासनाकडून मिळतंय अनुदान अर्ज असा करा

 

 

 

                       प्रत्येक सजा साठी एक कोतवाल नक्कीच असतो तसेच गावामधील दप्तर कार्यालयात नेणे – आणणे तसेच गावातील जन्म मृत्यू , विवाह नोंद ही सर्व माहिती ग्रामसेवकास देणे हे सुद्धा काम कोतवालच करतो. आता या कोतवाल संदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे

 हे पण पहा :  आता ऑनलाईन 1880 वर्षांपासूनचे सर्व फेरफार, सातबारा, 8 अ उतारे काढा आपल्या मोबाईल मध्ये

 

साधारण महाराष्ट्रात पाहिले तर जवजवळ 12 हजार 719 एवढे कोतवाल आहेत. आता या सर्व कोतवालाना मासिक पगार किंवा मानधन हे वाढणार असून ते आता महिना 15 हजार करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी घोषणा केली आहे

हेही वाचा :  गाव नमुना नंबर 14 मध्ये या नोंदी असतात ? gav namuna 14

Kotwal will get 15 thousand rupees now

 

Kotwal news maharashtra mandhan 15 thousand

 

कोतवाल होण्यासाठी काय पात्रता पाहिजे ?

 

– तो व्यक्ती गावाचा रहिवासी पाहिजे.

– वय 18 ते 40 दरम्यान पाहिजे.

– शारीरिक दृष्ट्या काम करण्यास सक्षम तसेच तो 24 तास कधीही हजर राहिला पाहिजे.

– उमेदवार हा 4 थी कमीतकमी उत्तीर्ण पाहिजे.

– संबंधित व्यक्तीची वर्तणूक व चरित्र चांगले असावे

– इतर कामी तारण संदर्भात छोट्या अटी आहेत.

हेही वाचा :  अतिवृष्टी नुकसान भरपाई आता नवीन पद्धतीने होणार जमा | नवीन पद्धत खूपच चांगली आहे ativrushti nukshan bharpai

Kotwal will get 15 thousand rupees now

 हे पण पहा : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी

कोतवालची महत्वाची कामे ?

– गावात दवंडी सांगून सरकारी सूचना सांगणे.

– गावातील शासकीय दप्तराची ने – आण करणे

– गावामध्ये जी चावडी आहे तसेच सजा कार्यालय याची स्वछता ठेवणे.

– गावामध्ये जर जन्म, मृत्य, तसेच विवाह नोंद संदर्भात ग्रामसेवकाला सूचना देणे.

– पोलीस पाटलाच्या रखवालीत / ताब्यात असलेले कैदी यांवर पहारा ठेवणे.

– गावामध्ये जर काही गुन्हा घडला तर या संदर्भात पोलीस पाटलाला माहिती देणे.

–  सरकारी सर्व पत्रव्यवहार पाहणे

 

हे पण पहा : 

 

गॅस सबसिडी मिळवण्यासाठी काय करावे

 

महाज्योती मार्फत मोफत टॅबलेट वाटप | अर्ज संदर्भात सविस्तर माहिती

 

Tags : 

Kotwal news Maharashtra

Kotwal News 

kotwal will get 15 thousand rupees remuneration

kotwal will get 15 thousand rupees wages.

kotwal news village.

 

 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now