Driving licence Apply 2024 online : RTO मध्ये न जाता घरी बसल्या आता ड्रायव्हिंग लायसेन्स काढा, कसे काढणार पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Driving licence apply 2024 online : मित्रानो सुरुवातीच्या काळामध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचे म्हंटले तर पहिल्यांदा कोणत्या एजंट कडे जायचे याचा विचार करावा लागत होता. तसेच एजंट म्हंटले की पैशाचा बंड्डल च दिला तर तरच लायसेन्स मिळत होते. पण आधुनिक इंटरनेट युगात या सरकारने या भ्रष्टाचार विरोधात अनेक पावले उचलली आहेत. तसेच एजेंटवर विशेष करून लक्ष ठेवले आहे जेणे करून कोणताही व्यक्ती हे ड्रायव्हिंग लायसेन्स कमी पैशात आणि तत्काळ मिळाले पाहिजे.

Driving licence Apply 2024 online
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ड्रायव्हिंग लायसेन्स महाराष्ट्रात असे काढा

तुमचे जर वय हे १८ वर्ष पूर्ण झाले असेल तरच हे लायसेन्स मिळू शकते. आता या ठिकाणी लक्षात घ्या सुरुवातीला तुम्ही apply केल्यानंतर तुम्हाला एक ६ महिन्याचे लाईसन्स मिळते त्याला लर्निग लायसेन्स learning licnece असे म्हंटले जाते. ड्रायव्हिंग लायसेन्स ला यानंतर तुम्ही apply करू शकता. Apply केल्यानंतर एक ड्रायव्हिंग टेस्ट होते व वाहतूक नियम याबाबत एक लेखी परीक्षा होते ती तुम्हाला पास करावी लागते. त्यानंतर तुम्हाला बाय पोस्ट ने ड्रायव्हिंग लायसेन्स घरी येते.

हेही वाचा :  Old Land Records : 1880 सालानुसार जुने फेरफार तसेच 7/12 आणि 8अ काढा आता मोबाईल मधून, फक्त 2 मिनिटात ! Farmer news Old Land Record Maharashtra from 1880

सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन एक फॉर्म भरावा लागतो याची किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन apply करण्याची लिंक खाली दिली आहे. या लिंक वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरताना माहिती व्यवस्थित भरा. त्याठिकाणी तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट appointment तारीख ही व्यवस्थित निवडा, तसेच या appointment तारिखेला जाताना स्वतची गाडी नेणे बंधनकारक आहे. तेथे तुम्हाला driving test complete करावी लागते. त्यानंतरचा पेपर पास केल्यानंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसेन्स पास होते आणि ते ड्रायव्हिंग लायसेन्स हे २० वर्षासाठी valid असते.

हेही वाचा :  Subhadra Yojana : या राज्यात सरकार देत आहे महिलांना 10,000 रुपये सुभद्रा योजना नेमकी आहे तरी काय ?

ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी आवश्यक कागद पत्रे maharashtra driving licnece apply document ?

महाराष्ट्र मध्ये ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठी काही आणि मोजकेच कागद पत्रे लागतात. त्याची यादी खाली दिली आहे.

१) वयाचा पुरावा
२) रहिवासी दाखला
३) ओळखीचा पुरावा
४) फोटो – पासपोर्ट साईजचा
५) अत्यावश्यक शुल्क ( fees )

हेही वाचा :  मोदी आवास घरकुल योजना आता विमुक्त आणि भटक्या जमातींना मिळणार आला जीआर Modi Awas Yojana Vimukt Jati And Bhatkya Jamati vjnt
WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment