खरीप २०२४ मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर ! यादी पहा Kharip 2024 pik Vima

शेती हे भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहे परंतु नैसर्गिक आपत्ती जसे की अवकाळी पाऊस, पूर आणि चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकारचे अनुदान आणि मदत योजना राबवते Kharip 2024 pik Vima.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
हेही वाचा :  Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जर बँकेत आले नसतील तर मोबाईल मधून एवढे काम करा लगेच बँक खात्यावर पैसे येतील

शासनाने शेतकऱ्यांना वनवस्था अनुदान (Input Subsidy) देण्याची योजना जाहीर केली आहे ज्यामुळे शेतीच्या पुनर्संचयनेत मदत मिळते.


शासन निर्णय :

2024 च्या जून ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. याकरिता शासनाने एकूण ₹2920.57 कोटी मदतीस मान्यता दिली आहे ( जीआर खाली दिलेला आहे )

हेही वाचा :  शेतजमिनीचा नकाशा आता अक्षांश आणि रेखांश सह ऑनलाईन Nakasha K prat Emojani version 2 Maharashtra, GR E mojani Version 2.0 Maharashtra

महत्त्वाचे मुद्दे :

  • मदतीचा प्रकार : शेतीविषयक नुकसान भरपाई.
  • मदतीची मर्यादा : फक्त 3 हेक्टरपर्यंत मिळणार
  • वितरण पद्धत : DBT (थेट बँक खात्यात पैसे जमा )
  • नियम व अटी : शासन निर्णयातील स्पष्ट नियमांनुसार अनुदानाचे वितरण.

अनुदान वितरण कसे होईल :

क्रमांकअट/विभागवर्णन
1लाभार्थ्यांची यादी ?गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर तयार होईल
2आर्थिक स्रोत ?राज्य आपत्ती प्रतिसाद निधी.
3पैसे कसे मिळतील ?बँक खात्यात थेट हस्तांतरण.
4अटी व नियम ?शासन निर्णय व अनुदान मर्यादा पालन या निर्णयानुसार
5विभागीय जबाबदारीमहसूल व वन विभागाचे अधिकारी असणार
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

👇👇👇👇

हेही वाचा :  sanjay gandhi niradhar yojana dbt : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना - डी.बी.टी. पोर्टलद्वारे पैसे येणार

👇👇👇👇

Kharip 2024 pik Vima
Kharip 2024 pik Vima

प्रश्न व उत्तरे :

प्रश्नउत्तर
1. या जीआर उद्देश काय आहे ?जून आणि ऑक्टोंबर शेतीतील नुकसानीची भरपाई करणे.
2. शेतकऱ्यांना किती मदत मिळेल ?जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मदत.
3. कोणती नैसर्गिक आपत्ती लागू होतात ? अवकाळी पाऊस, पूर, चक्रीवादळ आणि गारपीट.
4. अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?स्थानिक प्रशासनाद्वारे.
5. मदत कशी वाटप होते ?DBT बँक खात्यात थेट पैसे जमा.
6. लाभार्थी यादी कशी जाहीर होणार किवा होईल ?जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध.
7. राज्य सरकारची भूमिका काय आहे?आर्थिक तरतूद व निधी वितरण.
8. केंद्र शासनाचा सहभाग आहे का?होय, ठराविक निधी केंद्र शासनाकडून मिळणार
9. निधी वितरणासाठी कोण जबाबदार आहे ?महसूल व वन विभागाचे अधिकारी.

ही माहिती सध्याच्या शासन निर्णयांनुसार तयार करण्यात आली असून शेतकऱ्यांनी संबंधित अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधावा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment