नमो शेततळे अभियान | Namo Shettale Abhiyan हे 11 सूत्री कार्यक्रमाअंतर्गत राबविणेबाबत

Namo Shettale Abhiyaan नमो शेततळे अभियान

Table of Contents

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यामध्ये पिकांचे तसेच जमिनीचे क्षेत्र हे कोरडवाहू असून 82 % शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या विविध भागाचे पावसावर होणारे असमान वितरण यामुळे ज्याव वेळी पाऊस पडेल त्यावेळी त्यावेळी पडणाऱ्या पावसाचे संचयन किंवा साठवण करणे महत्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवणे यासाठी शेतीला पाणीपुरवठा खूप महत्वाचा आहे. शेती सोबत शेतीला जोड धंदा किंवा त्याला पूरक व्यवसाय करता यावा म्हणून शेतामध्ये शेत तळे उभारता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने नवीन उपक्रम उभारला आहे. मा. नरेंद्र मोदी यांच्यां 73 व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात नमो 11 सूत्री कार्यक्रमा अंतर्गत ‘ नमो शेततळे अभियान ‘ Namo Shettale Abhiyan राबविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

हेही वाचा :  महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी | Pithachi girani mophat mahilansathi | flour Mill Scheme | Maharashtra Pithachi girani Yojana application form

 

हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना

 

Namo Shettale Abhiyaan शासन निर्णय :

1. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्र शासनाने 11 सूत्री कार्यक्रमांर्गत महाराष्ट्रात ‘ नमो शेततळे अभियान ‘ Namo Shettale Abhiyan सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 7300 शेततळे उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा :  PM Kisan Yojana : अर्थमंत्र्यांकडून यावर्षी पीएम किसान योजना निधी मध्ये कपात ! PM Kisan Yojana Cut funds Budget 2023

2. त्यानंतर महाराष्ट्रात असणारी शिवाजी महाराज कृषी योजने अंतर्गत ‘ जो माघेल त्याला शेततळे या घटकाकरिता उपलब्ध निधी मधून ‘ नमो शेततळे अभियान ‘ Namo Shettale Abhiyan राबविण्यात येणार आहे.

 

या योजनेचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा 

 

हेही वाचा :  ईश्रम कार्ड वर नोंदणी कृत कामगारांना निधी वाटप संदर्भात शासन निर्णय | e shram card benefits in marathi

हे पण पहा : मुलींसाठी 1,00,000 रुपये या योजनेतून मिळणार, लेक लाडकी योजना

 

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment