रेशन कार्ड धारकांनी हे काम आत्ताच करा, नाहीतर तुमची लवकरच राशन धान्य बंद होणार ! Ration Card ekyc

Ration Card ekyc : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या दृष्टीने जर साधारणपाहिलं तर प्रत्येकाचे नाव हे रेशन कार्ड मध्ये आहे. पण काहींना ऑनलाइन चा बारा अंकी नंबर दिलेला आहे म्हणजे आपण त्याला आरसी नंबर Special Rc number म्हणतो. या आरसी नंबर मधून तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऑनलाइन मध्ये किती जणांचे नाव ऍड आहेत याबद्दल त्यामध्ये माहिती असते.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पण महाराष्ट्रामध्ये बहुतांश अशी कुटुंब आहेत ज्यांचे अजून पण आरसी नंबर तयार झालेले नाहीत नुकतेच सरकारने या रेशन कार्ड धारकांना त्यांचे रेशन कार्ड हे ऑनलाइन करायला सांगितले आहेत पण या ऑनलाइन करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत यामध्ये सर्वच इशू आहे तसेच ते लवकर होत नाही.

Ration Card ekyc : आता ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाइन झालेले आहेत तसेच ज्यांना आरसी नंबर मिळालेला आहे अशा कुटुंबांना शासनाकडून एक नियमावली जारी केलेली आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.

हेही वाचा :  मोदी सरकारच्या या दहा योजना अतिशय लोकप्रिय आहेत, कोणाला मिळतो या योजनांचा लाभ Modi Goverment 10 Popular Scheme marathi

हि पण माहिती पहा : शेळ्या पालना साठी आता मिळणार 10 लाख रुपये अनुदान 500 शेळ्या आणि 25 बोकड ; येथे अर्ज करा

Ration Card Ekyc Marathi

Ration Card ekyc : मित्रांनो, ज्या कुटुंबाचे रेशन कार्ड ऑनलाइन आहेत त्या रेशन कार्डधारकांना किंवा कुटुंबातील सदस्यांना एक सूचना म्हणता येईल या ठिकाणी जाहीर केलेली आहे. बऱ्याचदा रेशन कार्ड धारकांमध्ये अनेकांची नावे असतात. यामध्ये कालांतराने ही नावे कमी झालेली आहेत किंवा यामधील काही लोकांचे किंवा सदस्यांचे मृत्यू झालेले असतात तरीसुद्धा हे रेशन कार्ड ऑनलाइनच राहिले आहे.

ज्यांची नावे कमी झाली आहेत किंवा जे मयत झालेले आहेत अशा लोकांची नावे काढण्यासाठी शासनाने ही सूचना जारी केलेली आहे.

हेही वाचा :  मेगाभरती बाबत महत्वाची बातमी | या तारखेला मेगाभरती चालू होईल - Megabharti Upate 2023

Ration Card ekyc : यामध्ये ज्या लोकांची नावे ही रेशन कार्डमध्ये आहेत अशा सर्व रेशन कार्डधारकांना तुमच्या भागातील किंवा तुमच्या गावातील जे रेशन पुरवठा धारक आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ई केवायसी करायचे आहे. तरच तुमचे नाव हे पुढे रेशन कार्ड मध्ये राहणार आहेत जर तुम्ही इ केवायसी केली नाही तर तुमचे नावे हे मयत किंवा नाव कमी झाले यामध्ये नोंद होऊन जाईल आणि तुमचे रेशन कार्ड मधून नाव कायमस्वरूपी कमी केले जाणार आहे.

तर यासाठी तुम्हाला, जर तुम्हाला तुमचे नाव कमी होऊन द्यायचे नसेल तर तुम्हाला रेशन पुरवठाधारकाकडे जाऊन ई केवायसी करायची आहे. केवायसी केल्यानंतरच तुमचे नाव पुढे चालू राहणार आहे.

Reshan Card Ekyc marathi
Reshan Card Ekyc marathi
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Document Ration Card Ekyc

  • रेशन कार्ड ज्यावर ऑनलाईन चा बारा अंकी नंबर पाहिजे.
  • त्यानंतर सर्व कुटुंबाचे सदस्यांचे आधार कार्ड
  • सर्व सदस्य बायोमेट्रिक पद्धतीने ईकेवीसी करण्यासाठी त्या ठिकाणी हजर पाहिजे
  • सोबत तुमचा मोबाईल नंबर पाहिजे.
हेही वाचा :  खरीप 2023 पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी Kharip Pika Vima 2023 news

Ration Card Ekyc कसे करावे

  • तुम्हाला जर रेशन कार्ड ची केवायसी करायची असेल तर, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि रेशन कार्ड घेऊन तुम्ही स्वतः तुमच्या भागातील जो रेशन धान्य पुरवठाधारक आहे त्याच्याकडे जायचे आहे
  • त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या रेशन पॉस मशीनमध्ये तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी नंबर त्यामध्ये तो टाकेल.
  • रेशन कार्डचा नंबर टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड ला अटॅच असणाऱ्या सर्व सदस्यांची नावे तुम्हाला दिसतील
  • त्यानंतर एकेकाचे नाव सिलेक्ट करून रेशन कार्ड पॉस PoS मशीनवर बायोमेट्रिक ठिकाणी बोट ठेवायचे आहे आणि केवायसी करायचे आहे
  • अशाप्रकारे एकेकाचे बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड पुढील काळासाठी चालू ठेवू शकता.

Dawnload Reshan Card Online : ( D-awnload Link )

हि पण माहिती पहा : Agriculture Business : शेतकऱ्यांनो हा व्यवसाय सुरू करा जास्त नफा कमवा

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment