संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना ! या योजनेचे पैसे आता डीबीटीमार्फत लाभार्थ्यांना मिळणार Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme dBT Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme DBT Update : नमस्कार, महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, या योजने संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यावर हे डीबीटी ( DBT Direct Bank Transfer ) मार्फत येणार आहे. हे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यासाठी डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ” महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित, मुंबई ( MahaiT ) यासोबत एक करार केलेला आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme dBT Update

Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme DBT Update : मित्रांनो महाराष्ट्र मध्ये जे निराधार आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना तसेच ज्यांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्याकरता श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना या दोन योजना सुरू करण्यात आल्या होत्या. हे पैसे याआधी लाभार्थींच्या बँक खात्यावर टाकत होते. पण नुकतेच शासनाने एक जीआर काढून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत पाठवणार आहे असे सांगितले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांसोबत एक करार केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने, या महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना हे डीबीटी पोर्टल विकसित करण्यासाठी 34 लाख 68 हजार 703 रुपये ( सर्व करा सह ) दिले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2024 रोजी एक जीआर काढून माहिती दिली आहे.

हेही वाचा :  रेशन कार्ड धारकांनी हे काम आत्ताच करा, नाहीतर तुमची लवकरच राशन धान्य बंद होणार ! Ration Card ekyc
हेही वाचा :  आला जीआर - 2023-24 मध्ये सर्व शेतकऱ्यांना मिळणार, मागेल त्याला शेततळे,पेरणी यंत्र, तुषार सिंचन, शेततळ्याचे अस्तरीकरण, शेडनेट,हरितगृह आणि ठिबक - आत्ताच मागणीचा अर्ज भरा

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना जीआर Sanjay Gandhi Niradhar Yojana And Shravan Bal Yojana Scheme dBT Update GR

या जीआर मध्ये असे सांगितले आहे की, महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई यांना एकूण सर्व करासह ( 34 लाख 68 हजार 703 रुपये ) एवढे रुपये दिले जाणार आहे. या दिलेल्या रक्कम बदल्यात ” महाराष्ट्र तंत्रज्ञान माहिती महामंडळ मर्यादित मुंबई ” ही संस्था महाराष्ट्र शासनाला संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना या योजनेसाठी एक डीबीटी पोर्टल तयार करून देणार आहे. तसेच या पोर्टल सोबत एक एप्लीकेशन सपोर्ट सुद्धा दिले जाणार आहे. यासाठी लागणारे मेंटनस चार्ज 1.25 प्रति लाभार्थी महिन्याला दिले जाणार आहे किंवा दिले आहे.

हेही वाचा :  कोतवाल ला मिळणार आता 15 हजार रुपये एवढे मानधन, घोषणा ! Kotval Maharashtra News | Kotwal will get 15 thousand rupees now !
Sanjay Gandhi Niradhar Yojana dbt update
Sanjay Gandhi Niradhar Yojana dbt update
मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यापुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे लाभार्थीच्या बँक खात्यावर हे डीबीटी मार्फत मिळणार आहे.

WhatsApp aapla Baliraja

Leave a Comment