Vihir Anudan Yojana : जुन्या आणि नवीन विहिरी साठी शासनाकडून मिळतंय अनुदान अर्ज असा करा
vihir anudan yojana subsidy : राज्याच्या आर्थिक विकासासाठी शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा उद्देश ठेवून महाराष्ट्र शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय. ही योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी तसेच आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी २०२४ मध्ये सुरू करण्यात आली होती. योजनेची सुरुवात आणि … Read more