नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला येणार Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana नमस्कार शेतकरी बंधुनो , आपल्या बळीराजासाठी फेब्रु 2023 मध्ये एक आनंदाची बातमी आली होती. 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळवणार. त्या योजनेचे नाव होते ‘नमो शेतकरी महासम्मान निधी योजना’. आता या योजने संदर्भात एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे. … Read more